शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

 कार्यकर्त्यांनी कोरोना नियमाचे भान ठेवावे - राजेंद्र शिंगणे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 20:19 IST

Rajendra Shingane News : नियम पाळलेतरच खऱ्याअर्थाने कोरोना मुकाबला करता येणे शक्य असल्याचे ना. शिंगणे म्हणाले.

मूर्तिजापूर :  अलीकडे पक्षाचे कार्यक्रम घेताना कोविड नियमाचे काटेकोरपणे गरजेचे आहे. कार्यक्रम आयोजीत करते वेळी सर्व नियोजन करूनच कार्यक्रम घ्यावा असे प्रतिपादन अन्न व औषधे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मूर्तिजापूर येथे आयोजीत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या वर्धापन दिनानिमित्त रमेशचंद्र राठी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कोरोना योद्धांचा सत्कार करताना केले.             या सभागृहात अनेकांनी आपल्या तोंडावर मास्क घातलेला नाही. असा कार्यक्रम माझ्या जिल्ह्यात असता तर प्रत्येकी हजार रुपये दंड वसूल करुन घेतला असता. या कार्यक्रमात बरेच नियम पाळल्या गेले नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. कोरोना लाट ओसरली असली तरी अजून कोरोना संपलेला नाही व तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी नागरीकांनी सतर्कता बाळगून नियमाचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. नियम पाळलेतरच खऱ्याअर्थाने कोरोना मुकाबला करता येणे शक्य असल्याचे ना. शिंगणे म्हणाले. या रोगाची दहाकता वाढल्याने संपूर्ण देश बंद करवा लागला भविष्यात नागरिकांनी लसीकरण करुन घेण्याची विनंतीही त्यांनी यावेळी केली. कोरोना काळात आशा वर्कर पुढे आल्या त्यामुळे त्यांचे राजेंद्र शिंगणे यांनी आवर्जून कौतुक केले त्याच बरोबर डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी, पोलीस, आशा वर्कर, व येथील वंदेमातरम आपत्कालीन पथकाच्या सदस्यांचा कोरोना योद्धा म्हणून डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माजी आमदार तुकाराम बिडकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, सहकार नेते भैय्यासाहेब तिडके, आतिश महाजन, डॉ. आशा मिरगे, शिवा मोहोड, प्रदेश संघटक सचिव रवी राठी, महिला आघाडीच्या उज्ज्वला राऊत, नगरसेवक प्रशांत डाबेराव, निजाम इंजिनिअर, सदाशिव शेळके, इब्राहिम घाणिवाला, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे यांच्यासह आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरDr. Rajendra Shingeडॉ. राजेंद्र शिंगणे