शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन नियमाचे उल्लंघन करणाऱ्या ३६२ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 13:01 IST

जिल्ह्यात लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन करणाºया ३६२ जणांवर दंडात्मक कारवाई केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना या तीव्र संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असतानाच अकोला पोलिसांनी लॉकडाऊनमध्ये शनिवारी बाजारपेठ तसेच शहरासह जिल्ह्यात लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन करणाºया ३६२ जणांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून १ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यासोबतच मास्क न लावणाºया २३0 जणांवर कारवाई केली असून, फिीजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाºया २३ आस्थापनांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत २५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी प्रशासन तसेच पोलिसांकडून विनाकारण फिरणाºयावर कारवाईसाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात मोहीम राबविण्यात आली. शहरातील ठाणेदार, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी ही मोहीम राबविताना कारवाई करीत अनेकांना दंड ठोठावला. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार घराबाहेर पडल्यानंतर मास्क न वापरणाºया २३0 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन करणाºया ३६२ जणांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून १ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यासोबतच मास्क न लावणाºया २३0 जणांवर कारवाई केली असून, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाºया २३ आस्थापनांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत २५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर त्यांच्याकडून १ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मास्क किंवा फेस शिल्ड वापरणे गरजेचे असून, ते न वापरल्यास पोलिसांकडून यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी पोलिसांचे पथकच कामाला लागले असून, विना मास्क फिरणारे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलीस प्रशासनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक