शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

 एकाच दिवशी ३१५ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 10:51 IST

जिल्ह्यातील सर्वच ठाणेदार, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी शुक्रवारी दिवसभर मोहीम राबवून ३१५ वाहनांवर कारवाई करण्यात आली.

अकोला : कोरोनाचे संकट असताना चेहऱ्याला मास्क न वापरता रस्त्यावर वाहनधारकांची संख्या वाढली आहे. जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या निर्देशावरून जिल्ह्यातील सर्वच ठाणेदार, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी शुक्रवारी दिवसभर मोहीम राबवून ३१५ वाहनांवर कारवाई करण्यात आली.वाहतूक शाखेच्यावतीने रोज विनाकारण फिरणारे तसेच मास्क न वापरणारे आणि नियमभंग करणाºया वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे; मात्र आता जिल्ह्यातील ठाणेदार, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनीही विशेष मोहीम सुरू केली असून, या एकाच मोहिमेत ३१५ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. हे वाहनचालक विनाकारण फिरणारे तसेच नियमांचा भंग करीत असताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान वृद्धांना त्रास होणार नाही, याची खबरदारी पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच वाहतूक शाखेच्यावतीने घेण्यात आली.ज्यांना बाहेर निघणे खरेच महत्त्वाचे आहे, त्यांना मात्र या मोहिमेत कोणताही त्रास देण्यात आला नाही; परंतु जे वाहनचालक विनाकारण बाहेर निघाल्याचे चौकशीमध्ये समोर आले, त्यांच्यावरच दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच बी-बियाणे घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनाही त्रास होणार नाही, याची खबरदारी पोलिसांनी या मोहिमेदरम्यान घेतली. ही मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती आहे. वाहनचालकांनी महत्त्वाचे काम असेल तरच रस्त्यावर यावे, अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलीस प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाtraffic policeवाहतूक पोलीस