शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघातात तीन वर्षीय चिमुकली जागीच ठार

By सचिन राऊत | Updated: May 24, 2024 22:01 IST

आइ वडील गंभीर जखमी, उड्डाणपुलाजवळील घटना

अकाेला : अकोला-पातूर राेडवरील हिंगणानजीकच्या उड्डाणपुलाजवळ भीषण अपघातात ३ वर्षीय चिमुकली जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी समाेर आली. या अपघातात तिची आई व वडील दाेघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

चांदुर खडकी येथील रहिवासी नितीन देवलाल वाघमारे शेतातून घरी परत होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी शुभांगी आणि ३ वर्षाची मुलगी समृद्धी होती. याच दरम्यान, विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत समृद्धीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर नितीन यांना किरकोळ मार लागला. त्यांची पत्नी शुभांगी गंभीर जखमी झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच खदान पोलीस व जुने शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. वाहनचालकांनी नियमांचे पालन करून आणि जबाबदारीने वाहन चालवून अशा घटना टाळण्याचा प्रयत्न करावे असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.ट्रक चालक वाहकी जखमीअपघातानंतर ट्रक चालक घाबरून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांनाच दुसऱ्या ट्रकला धडक दिली. या अपघातात दोन्ही ट्रकचे वाहक व चालक जखमी झाले. त्यामूळे त्यांच्यावरही शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र वाघमारे कुटुंबीयांवर या अपघातामूळे दुखाचा डाेंगर काेसळला.

टॅग्स :AccidentअपघातAkolaअकोला