शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

मूर्तिजापूरात आढळला दुर्मिळ मसन्या उद व त्याची तीन पिल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2022 18:29 IST

Murtijapur News : सिरसो येथे एका शेतातील झाडावर दुर्मिळ असलेला वन्य जीव मसन्या उद त्याच्या तीन पिल्लांसह २५ जुलै रोजी आढळून आला.

-संजय उमक  मूर्तिजापूर : दर्यापूर रोडवरील पुंडलिक नगर परिसरात सिरसो येथे एका शेतातील झाडावर दुर्मिळ असलेला वन्य जीव मसन्या उद त्याच्या तीन पिल्लांसह २५ जुलै रोजी आढळून आला. या मसन्या उदाचा त्याच्या परिवारासह दिवसभर एकाच झाडावर मुक्काम होता.       अत्यंत दुर्मिळ असलेला व अलिकडे कुठेही न आढळणारा मसन्या उद २५ जुलै रोजी सिरसो येथील पुंडलिक नगर परिसरात असलेल्या भूषण ठाकूर यांच्या शेतातील एका बोरीच्या झाडावर आपल्या तीन पिल्लांसह मसन्या उद (उदमांजर) हा वन्य जीव आढळून आला आहे. कधीही न आढळणारा मसन्या उद दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.         मसन्या उद हा निशाचर असून, तो बहूदा झाडावर वास्तव्य करतो. मसन्या उडदाच्या जगात १३ प्रजापती असल्याचे मानल्या जाते. मसन्या उद हा प्राणी मांसाहारी आणि निशाचर आहेत. याचा रंग काळसर असतो. याच्या अंगावर काळे जाड केस असतात. दात आणि नखे तिक्ष्ण असतात, त्याच्या शरीराइतकीच त्याची शेपटी सुद्धा लांब असते. त्याचा जीवन काळ १६ वर्षाचा आहे. हा दुर्मिळ वन्य जीव बहूदा स्मशानाच्या आसपास आढळून येतो. याची त्याच्या अंगावरील केस व मांसासाठी शिकार केल्या जात असल्याची माहिती आहे.-------------------------मसन्याउद किंवा उदमांजर हा वन्यजीव निसर्ग स्वच्छता दुत आहे . तो जास्तीत जास्त स्मशान भूमित किंवा आजु बाजुने आढळून येतो. मासांचे टुकडे वगैरे खावून उपजिविका करतात. हा प्राणी सहसा झाडा राहतो. असा प्राणी दिसला तर घाबरुन जाण्याचे कारण नाही. मानवावर स्वतःहून हल्ला करत नाहीत.         - बाळ काळणे, सर्पमित्र तथा मानद वन्यजिव रक्षक, वनविभाग अकोला

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोला