शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

९१ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनातील कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी अकोल्याचे सुनील देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 21:50 IST

अकोला : मराठी वाड्मय परिषद , बडोदेद्वारा (गुजरात) येथे १६ फेब्रुवारीपासून होऊ घातलेल्या  ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी अकोल्यातील प्रख्यात कवी सुनील देशपांडे यांची निवड झाली आहे. देशपांडे गुरुवारी सायंकाळी गुजरातकडे रेल्वेने रवाना झालेत.

ठळक मुद्दे१६ ते १८ फेब्रुवारीदरम्यान बडोदा (गुजरात) येथे साहित्य संमेलनाचे आयोजन१७ फेब्रुवारी २0१८ रोजी सकाळी ९ वाजता कविसंमेलन होणार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मराठी वाड्मय परिषद , बडोदेद्वारा (गुजरात) येथे १६ फेब्रुवारीपासून होऊ घातलेल्या  ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी अकोल्यातील प्रख्यात कवी सुनील देशपांडे यांची निवड झाली आहे. देशपांडे गुरुवारी सायंकाळी गुजरातकडे रेल्वेने रवाना झालेत.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाद् भालचंद्र जोशी,कार्याध्यक्ष दिलीप खोपकर यांनी एका पत्रकान्वये ही माहिती अकोल्यातील देशपांडे यांना कळविली. शनिवार, १७ फेब्रुवारी २0१८ रोजी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत होणार्‍या कविसंमेलनाचे अध्यक्षपद सुनील देशपांडे भुषविणार आहेत.  १९0१, १९२१ आणि १९३४ तीन संमेलन घेण्याची जबाबदारी बडोदेनगरीने घेतली आहे.संवेदनशील मनाचे कवी, साहित्यिक, गणित तज्ज्ञ म्हणून देशपांडे यांची ओळख आहे. सुरेश भट, प्रा.कांबळे यांनी संपादित केलेल्या राज्यस्तरीय प्रातिनिधीक गजलसंग्रह काफला आणि भीमराव पांचाळे यांनी संपादित केलेल्या कारवामध्ये त्यांच्या भावस्पश्री गजला प्रकाशित झाल्या आहेत. काव्य क्षेत्रात अनेक पुरस्कार त्यांनी मिळविले असून, संत वाड्मयाचे ते उत्तम अभ्यासक आहेत. ललित आणि आध्यात्मिक लेखनासह सुनील देशपांडे उत्तम निवेदकही आहेत. कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी देशपांडे यांची निवड झाल्याने त्यांचे अकोल्याच्या साहित्य वतरुळात कौतुक होत आहे.  

टॅग्स :GujaratगुजरातAkola cityअकोला शहर