Next

बडोद्यात मराठी सारस्वतांची मांदियाळी! साहित्यिकांसह बडोदेकरांचा ग्रंथदिंडीत सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 08:03 PM2018-02-15T20:03:47+5:302018-02-15T20:48:55+5:30

बडोदे साहित्य नगरी - 91व्या मराठी साहित्य संमेलनाच्यानिमित्ताने ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या बडोद्यामधील वातावरण मराठीमय झाले आहे. साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला ...

बडोदे साहित्य नगरी - 91व्या मराठी साहित्य संमेलनाच्यानिमित्ताने ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या बडोद्यामधील वातावरण मराठीमय झाले आहे. साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला सनई चौघड्यांच्या मंजूळ स्वरात, टाळ मृदुंगाच्या गजरात बडोदेकर साहित्यप्रेमींनी सारस्वतांचे स्वागत केले. तसेच ग्रंथदिंडीमध्येही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मिकांत देशमुख, मावळते अध्यक्ष अक्षयकुमार काळे यांच्यासह बडोद्यातील साहित्यप्रेमी उपस्थित होते. ( व्हिडिओ - स्नेहा मोरे)