शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अपघात मृत्यू प्रकरणात ८३ लाखाची नुकसान भरपाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 18:05 IST

सदरचा दावा दोन्ही पक्षाच्या अनुमतीने निकाली काढताना जिल्हा व सत्र न्यायाधीश मेनजोगे यांनी ८३ लाख नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.

अकोला : अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या परिवारास ८३ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, असा महत्वपूर्ण निकाल वाशिम लोक न्यायालयाने दिला आहे, टाटा एआयजी इन्शुरन्स कंपनीला हा फटका बसला आहे.मालेगाव येथील रहिवाशी प्रा अनिल वाढे हे नागपूर जिल्ह्यातील जामगडच्या बाबू गुणवंतराव विद्यालयात कार्यरत होते. १ मे २०१८ रोजी प्रा. वाढे कारने जात असताना मालेगाव मेहकर मार्गावरील मुंगळा फाटा येथे लोखंडी गजाने भरलेल्या ट्रकचालकाने अचानक ब्रेक दाबल्यामूळे भरधाव कार ही ट्रकवर आदळली होती यामध्ये अनिल वाढे यांचा जागीच मृत्यू झाला होता. मालेगाव पोलिसांनी या प्रकरणी ट्रक चालक सिरजोद्धिन वजीर उद्दीन याला अटक केली होती. मृतकाची पत्नी स्वाती वाढे यांनी अँड नरेंद्र बेलसरे, व अँड सोमाणी यांच्यावतीने एआयजी इन्शुरन्स कंपनीवर १ कोटीचा नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता. ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे हा अपघात घडला, तसेच मृतक व्यक्ती घरातील कुटुंब प्रमुख होता, उचशिक्षित होता, ट्रक चालकाच्या चुकीमुळे प्रा वाढे यांना जीव गमवावा लागला, असा युक्तिवाद दावाकर्तीच्या वकिलांनी न्यायालयात केला. सदरचा दावा दोन्ही पक्षाच्या अनुमतीने निकाली काढताना जिल्हा व सत्र न्यायाधीश मेनजोगे यांनी ८३ लाख नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. अपघाताच्या वेळी दावाकर्ती ही गरोदर होती, नंतर मुलाचा (अर्नव) जन्म झाला, अर्णवला सुध्दा न्यायालयाने ३० लाख रुपये मंजूर केले तर मृतकाचे आईवडिलांना प्रत्येकी दहा- दहा लाख तसेच पत्नीला ३३ लाख रुपये देण्याचे सांगितले. दावाकर्त्याच्यावतीने अँड नरेंद्र बेलसरे, अँड सोमाणी यांनी बाजू मांड

टॅग्स :AkolaअकोलाwashimवाशिमCourtन्यायालय