शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

अकोला जिल्ह्यातील ८३ गुन्हेगार दोन दिवसांसाठी तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 14:55 IST

जिल्ह्यातील ८३ गुन्हेगारांना ४ ते ६ जून या दोन दिवसांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

अकोला: मुस्लीम बांधवांचा पवित्र सण ईद मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून, या दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या असून, त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील ८३ गुन्हेगारांना ४ ते ६ जून या दोन दिवसांसाठी तडीपार करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी हा आदेश सोमवारी दिला.येत्या ५ जून रोजी मुस्लीम बांधवांतर्फे ईद हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. सदर उत्सव शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने व उत्सवाच्या काळात अकोला तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तालुक्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल असलेले ८३ गुन्हेगार ४ जून ते ६ जून या कालावधीत अकोला तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहेत. यामध्ये अकोट फैल पोलीस स्टेशन अंतर्गत १२, जुने शहर पोलीस स्टेशन अंतर्गत २६, एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत १४, डाबकी रोड पोलीस स्टेशन अंतर्गत १४, खदान पोलीस स्टेशन अंतर्गत १६ व सिटी कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत १ अशा एकूण ८३ गुन्हेगारांना दोन दिवसांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी