शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी ८०७ अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 12:35 IST

अकोला: मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात मतदार यादीत नावे नोंदणीसाठी २०, २१, २७ व २८ जुलै असे चार दिवस विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

अकोला: मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात मतदार यादीत नावे नोंदणीसाठी २०, २१, २७ व २८ जुलै असे चार दिवस विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या विशेष मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी शनिवार, २७ जुलै रोजी जिल्ह्यात मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी ८०७ नवमतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे (बीएलओ) अर्ज सादर केले.गत १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत ज्या मतदारांची मतदार यादीत नोंदणी झाली नाही, अशा मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यात २०, २१, २७ व २८ जुलै असे चार दिवस मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये शनिवार २७ जुलै रोजी जिल्ह्यातील १ हजार ६८० मतदान केंद्रांवर राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मतदार यादीत नवीन मतदारांची नावे समाविष्ट करणे, मतदार यादीतील दुबार, स्थलांतरित व मयत मतदारांची नावे वगळणे, नावात दुरुस्ती व पत्त्यात दुरुस्ती संदर्भात मतदारांकडून अर्ज स्वीकारण्यात आले. जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांत मतदार यादीत नावे नोंदणीसाठी ८०७ नवमतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांकडे अर्ज सादर केले. रविवार, २८ जुलै रोजीदेखील जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला