शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात बीटी कपाशीचे ८ लाख पाकीट आले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 16:53 IST

कापूस बियाण्यांचा तुटवडा यावर्षी जाणवणार नाही असा दावा कृषी विभागामार्फत केला जात आहे .

अकोला: जिल्ह्यात यावर्षी एक लाख साठ हजार हेक्टर वर कापसाचे नियोजन करण्यात आले असून, यामध्ये ७० टक्के कोरडवाहू तर 30 टक्के ओलीताचे क्षेत्र आहे .यासाठी आठ लाख बीटी कपाशीचे पाकिटे उपलब्ध झाली आहे .त्यामुळे कापूस बियाण्यांचा तुटवडा यावर्षी जाणवणार नाही असा दावा कृषी विभागामार्फत केला जात आहे. जिल्ह्यात जवळपास ६४० कृषी निविष्ठा विक्रेते आहेत ,योग्य दराने बियाणे मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी या अधिकृत तविक्रेत्याकडून बियाणे घेणे गरजेचे आहे.यावर्षी बीजी-1 कापसाचे दर ६३५ रुपये बीजी-2 या कापसाच्या पाकिटाचे दर ७३० रुपये आहेत .हे बियाणे परवानाधारक विक्रेत्याकडून उपलब्ध होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना काळजी घेण्याची गरज आहे . बीजी-3 हे बियाणे अधिकृत नसल्याने शेतकºयांनी याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे .यावर्षी एक मे नंतर कपाशी बियाण्याचे पाकीट विकण्याची परवानगी देण्यात आली होती परंतु यामध्ये आता बदल करण्यात आला असून 15 मे रोजी कपाशी बियाण्याची पाकिटे वितरकांकडे पोहोचले जातील त्यानंतर 30 मे रोजी पर्यंत कपाशीचे बियाणे शेतकºयांना उपलब्ध होईल .शेंद्री अळीचा ळीच्या प्रकोप पाहता .मागील वर्षी प्रमाणे यावर्षी देखील हा निर्णय घेण्यात आला आहे .गुलाबी बोंड अळीने कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे मागच्या वर्षी यावर नियंत्रण मिळवण्यात कृषी विभाग,कृषी विद्यापीठाला यश आले आहे परंतु गुलाबी बोंड अळीचा धोका टळलेला नाही .यावर्षी खबरदारीचा उपाय म्हणून मे महिन्याच्या अखेरीस किंवा १ जूनपासून बीटी कपाशीची विक्री सुरू होईल.अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी दिली.दरम्यान, शेंदरी अळीचा प्रकोप टाळण्यासाठी शेतकºयांनी पूर्व हंगामी कपाशीची पेरणी करू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.  पेरणी जूनच्या दुसºया आठवड्यात?.एका खासगी हवामान शास्त्र संस्थेने मान्सून ११ जून पर्यँत आगमन होण्याची शक्यतावर्तविली आहे म्हणजेच विदर्भात १५ ते २० जून नंतर पाऊस येण्याची शक्यता आहे .त्यामुळे यावर्षी पेरणी जून महिन्याच्या पंधरवड्यात होईल असे चित्र आहे.मिरुग नक्षत्र जर वेळेवर सुरू झाले आणि १०० मिमी पाऊस पडला तर पेरणी वेळेवर सुरू होईल.6

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेती