शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी ७0 पैसे!

By admin | Updated: October 2, 2016 02:20 IST

अकोला जिल्हय़ातील ९९0 गावांची पैसेवारी जाहीर!

अकोला, दि. 0१- यावर्षीच्या खरीप हंगामातील जिल्हय़ातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी ३0 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जाहीर केली. त्यानुसार जिल्हय़ातील लागवडीयोग्य ९९0 गावांतील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी ७0 पैसे आहे.सन २0१६-१७ यावर्षीच्या खरीप हंगामातील खरीप पिकांची नजरअंदाज जाहीर करण्यासाठी पीक कापणी प्रयोगाच्या आधारे खरीप पिकांच्या नजरअंदाज पैसेवारीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हय़ातील सातही तहसीलदारांना देण्यात आले होते. त्यानुसार तहसीलदारांकडून प्राप्त प्रस्तावानुसार जिल्हय़ाची खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी जाहीर करण्यात आली. जिल्हय़ातील अकोला, आकोट, बाळापूर, बार्शिटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांतील एकूण १ हजार ११ गावांपैकी लागवडीयोग्य ९९0 गावांमधील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी ७0 पैसे असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जाहीर केले. जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर केलेल्या खरीप पिकांच्या नजरअंदाज पैसेवारीनुसार जिल्हय़ातील लागवडीयोग्य सर्व ९९0 गावांमधील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी ५0 पैशांपेक्षा अधिक म्हणजेच ७0 पैसे आहे. गावे-तालुकानिहाय नजरअंदाज पैसेवारी!तालुका            गावे             पैसेवारीअकोला            १८२              ७0बाश्रीटाकळी      १५६              ६८आकोट             १८५             ७0तेल्हारा             १0६             ६९बाळापूर            १0३             ७0पातूर                 ९४              ६९मूर्तिजापूर          १६४             ७२एकूण                ९९0            ७0%