शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कूलरच्या धक्क्याने माजी नगरसेवक अमाेल गाेगे यांच्या ७ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

By सचिन राऊत | Updated: May 6, 2024 00:45 IST

तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेले होते पण डॉक्टरांनी मृत घोषित केले, शिवसेना वसाहत परिसरातील घटना

सचिन राऊत, अकाेला: शिवसेना वसाहत परिसरातील रहीवासी माजी नगरसेवक अमाेल गाेगे यांची ७ वर्षीय मुलगी युक्ती घरात लावलेल्या कुलरजवळ खेळत असतांना या कुलरमधील विजेचा धक्का लागल्याने युक्तीचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणाची माहीती मिळताच जुने शहर पाेलिसांनी धाव घेतली.

शिवसेना वसाहत येथील रहीवासी माजी नगरसेवक अमाेल गाेगे यांची ७ वर्षीय मुलगी युक्ती ही घराजवळ खेळत असतांना अचाणक कुलरजवळ गेली. कुलरमधील विजेचा धक्का लागल्याने या मुलीचा जागेवरच मृत्यू झाला. युक्तीचे आइ वडील व कुटुंबीय घरातच हाेते. मात्र त्यांच्या लक्षात येइपर्यंत युक्तीचा मृत्यू झाल्याचेच समाेर आले. मात्र युक्तीला विजेचा धक्का लागल्याची माहिती मिळताच कुटुुंबीय व परिसरातील नागरिकांनी तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेले होते मात्र, डाॅक्टरांनी युक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. युक्तीच्या मृत्यूमुळे गाेगे कुटुंबीयांवर दुखाचा डाेंगर काेसळला.

कुलरमधील विजेचा धक्का लागल्यानेच चिमुकलीचा मृत्यू झाल्याचे प्राथमीक तपासणीत समाेर आले आहे. कुलरला असलेल्या बटनांचा एक वायर कटून त्यामधील करंट कूलरच्या जाळीला लागला. संपुर्ण कूलरमधून विजेचा प्रवाह सुरु असतांनाच युक्तीचा हात कूलरला लागला व विजेचा धक्का तीला लागल्याने यामध्येच तीचा मृत्यू झाल्याची माहीती आहे.

टॅग्स :Deathमृत्यू