शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पीक नुकसान भरपाईपोटी ५.५१ कोटींची मदत; १३ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 11:54 IST

अकोला: गतवर्षी जून ते आॅगस्ट या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील पीक नुकसान भरपाईपोटी ५ कोटी ५१ लाख ८९ लाख रुपयांचा मदतनिधी सोमवारी शासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला.

अकोला: गतवर्षी जून ते आॅगस्ट या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील पीक नुकसान भरपाईपोटी ५ कोटी ५१ लाख ८९ लाख रुपयांचा मदतनिधी सोमवारी शासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त १३ हजार ५४९ शेतकऱ्यांना या पीक नुकसान भरपाईच्या मदतीचा लाभ मिळणार आहे.गत जून ते आॅगस्ट २०१८ या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पीक नुकसान भरपाईपोटी राज्यातील बाधित शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी १३९ कोटी १९ लाख १८ हजार रुपयांचा मदतनिधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा निर्णय गत १० जुलै २०१९ रोजी शासनामार्फत घेण्यात आला. गतवर्षी जून ते आॅगस्ट या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात १३ हजार ५४९ शेतकºयांचे ७ हजार ७२६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. पीक नुकसान भरपाईपोटी शेतकºयांच्या मदतीसाठी ५ कोटी ५१ लाख ८८ हजार रुपयांच्या मदतनिधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गत ३१ आॅक्टोबर रोजी शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुषंगाने गत जून ते आॅगस्ट २०१८ या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील पीक नुकसान भरपाईपोटी ५ कोटी ५१ लाख ८८ लाख रुपयांचा मदतनिधी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. उपलब्ध मदतनिधी तालुकास्तरावर तहसील कार्यालयांना वितरित करण्यात येणार असून, लवकरच मदतीची रक्कम संबंधित अतिवृष्टीग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.तालुकानिहाय असे आहेत अतिवृष्टीग्रस्त शेतकरी!तालुका                             शेतकरीअकोला                               ३,०३१तेल्हारा                                  ५६६बाळापूर                             २,७८०पातूर                                    १००बार्शीटाकळी                      २,३४५मूर्तिजापूर                         ४,७२७...................................................एकूण                              १३,५४९

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी