शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
2
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
4
'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान, रोख कुणाकडे, चर्चांना उधाण
5
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
6
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...
7
राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस
8
‘१५ सेकंदांसाठी पोलीस हटवा, कळणारही नाही की…’ नवनीत राणांचं ओवेसी बंधूंना आव्हान, एमआयएम संतप्त
9
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
10
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
11
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
12
सोनालीच्या जगण्याची होती ३० टक्के शक्यता; मृत्युच्या दारातून परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला कॅन्सरचा प्रवास
13
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
14
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
15
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
16
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
17
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
18
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
19
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
20
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली

वर्‍हाडात ५१.१९ टक्के जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 2:01 AM

अकोला: यावर्षी अद्याप दमदार सार्वत्रिक पाऊस झाला  नसल्याने पश्‍चिम विदर्भातील (वर्‍हाड) धरणांचे पाणलोट क्षेत्र  कोरडेच असून, आजमितीस सर्व धरण मिळून केवळ ५१.१९  टक्केच जलसाठा शिल्लक आहे. अ

ठळक मुद्देअकोल्यातील चित्र भीषणकाटेपूर्णात २0.८६ टक्केच जलसाठा 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: यावर्षी अद्याप दमदार सार्वत्रिक पाऊस झाला  नसल्याने पश्‍चिम विदर्भातील (वर्‍हाड) धरणांचे पाणलोट क्षेत्र  कोरडेच असून, आजमितीस सर्व धरण मिळून केवळ ५१.१९  टक्केच जलसाठा शिल्लक आहे. अकोलेकरांची तहान  भागविणार्‍या काटेपूर्णा धरणात २0.८६ टक्केच जलसाठा  शिल्लक आहे. यात अर्धा गाळ असल्याने अकोलेकरांवरील  जलसंकट गडद झाले आहे.या सर्व प्रतिकूल परिस्थिती १५  दिवसांतून एकदा सोडणार पाणीस्थितीमुळे महापालिका प्रशासन अकोलकरांना १५ दिवसांतून  एकदा पाणी पुरवठा करणार असल्याचे वृत्त आहे. पावसाळा सं पला; पण दमदार पाऊस झाला नसल्याने वर्‍हाडातील (पश्‍चिम  विदर्भ) धरणातील जलसाठय़ाची टक्केवारी यावर्षी पुढे  सरकलीच नाही. अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्हय़ात सात त्याने पावसाची अनिश्‍चितता असते; पण गतवर्षी पावसाने बर्‍या पैकी हजेरी लावली असली, तरी अकोला, बुलडाणा व वाशिम  जिल्हय़ांतील धरणे शंभर टक्क्यांच्या आतच होती. यावर्षी  पावसाने दडी मारली आहे. २३ ऑक्टोबर रोजी अकोला  जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात २0.८६ टक्केच जलसाठा उपलब्ध  आहे. याच जिल्हय़ातील मोर्णा मध्यम प्रकल्पात १८.३८, निर्गुणा  ६0.५२, उमा धरणात ९.९३ टक्के असून, दगडपारवा धरण शून्य  टक्के आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती या तीन  जिल्हय़ांच्या सीमेवर असलेल्या वान धरणात सध्या ९८.८८  टक्के जलसाठा आहे

टॅग्स :Waterपाणी