शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त संभाजी ब्रिगेडची ४२१ मशाल यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 1:12 PM

अकोला : मातृतीर्थ सिंदखेड राजा, जि. बुलडाणा येथे राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात येते. यावर्षीदेखील राष्ट्रमाता जिजाऊ यांचा ४२९ वा जन्मोत्सव साजरा होणार आहे.

अकोला : मातृतीर्थ सिंदखेड राजा, जि. बुलडाणा येथे राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात येते. यावर्षीदेखील राष्ट्रमाता जिजाऊ यांचा ४२९ वा जन्मोत्सव साजरा होणार आहे. जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष पंकज जायले यांच्या नेतृत्वात शुक्रवारी राजवाड्यापासून ते जिजाऊ सृष्टीपर्यंत ४२१ मशालींची यात्रा काढून राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करण्यात येणार आहे.जिजाऊ जन्मोत्सवाच्या या सोहळ्यास अकोला जिल्ह्यातून शिवप्रेमींनी तसेच बहुजन समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक पटोकार, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष पंकज जायले, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोपीअण्णा चाकर तसेच महानगराध्यक्ष पवन महल्ले, अभिजित मोरे, प्रा. संदीप निर्मळ, आनंद सुकळीकर, चेतन ढोरे, रवी वसू, संतोष अंधारे, सचिन ठाकरे, संतोष अंधारे, अविनाश तायडे, रवी राऊत, कुलेश देशमुख, दत्ता ठाकरे, गोपाल सावरकर, राम अंधारे, तेजस टापरे, उज्ज्वल ठाकरे, नितीन सपकाळ, रामेश्वर वनारे, विठ्ठल वाघमारे, कुलदीप तराळे, रवी गीते, शुभम धिमे, अमित ठाकरे, संजय गुप्ता, संदीप बाथो, हर्षल देशमुख, रोहित इचे, डॉ. नंदकिशोर महल्ले, अमोल पटोकार, सतीश तावरे, साकेत पांडे, उज्ज्वल गायकवाड व आदर्श खाडे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडJijau Janmotsavजिजाऊ जन्मोस्तव