शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

४० टक्के कापूस शेतकऱ्यांकडेच; दरात पुन्हा १०० रू पयांची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 12:53 IST

अकोला : यावर्षी कापसाचे उत्पादन बऱ्यापैकी झाल्याचे तज्ज्ञ व्यापाऱ्यांचे मत आहे ,आजमितीस देशात दोन कोटी २५ लाख गाठी कापसाची खरेदी झाली पंरतु अपेक्षीत दर मिळत नसल्याने ४० टक्के कापूस अद्याप शेतकºयांकडेच आहे.

अकोला : यावर्षी कापसाचे उत्पादन बऱ्यापैकी झाल्याचे तज्ज्ञ व्यापाऱ्यांचे मत आहे ,आजमितीस देशात दोन कोटी २५ लाख गाठी कापसाची खरेदी झाली पंरतु अपेक्षीत दर मिळत नसल्याने ४० टक्के कापूस अद्याप शेतकºयांकडेच आहे. चालू आठवड्यात पुन्हा प्रतिक्ंिवटल १०० रू पयांनी घट झाल्याने शेतकºयांची चिंता वाढली.यावर्षी सुरू वातीला पावसाला विलंब झाला नंतर पावसाचा खंड पडला. पंरतु कापूस उत्पादन गतवर्षीच्या तुलनेत बºयापैकी देशात आजपर्यंत खरेदी झालेल्या कापसावरू न हे निष्कर्ष तज्ज्ञ व्यापाºयांनी काढले असून, यावर्षी तीन लाख पन्नास हजार गाठी कापसाचे उत्पादन होेण्याची शक्यताही वर्तविली आहे.त्या तुलनेत आतापर्यंत दोन लाख २५ हजार गाठी कापूस देशात खरेदी करण्यात आला. या राज्यात ५४ लाख गाठी कापसाची खरेदी झाली आहे.असे असले तरी देशात आणि राज्यात ४० टक्के कापूस शेतकºयांकडेच आहे. कापसाचे दर घटल्याने शेतकºयांनी कापूस विकला नसल्याचा त्यांचा अंदाज आहे. वेचणी हंगामाच्या सुरू वातीला कापसाचे प्रतिक्ंिवटल दर हे ६ हजार रू पये होते पण हे दर औटघटकेचेच ठरले.त्यांनतर कापसाच्या दरात घट सुरू झाली तेव्हापासून त्यामध्ये सुधारणा झाला नाही.प्रथम हे दर ५,५०० ते ५,७५० रू पयांपर्यंत घटले होते. आता यात पुन्हा घट झाली असून, प्रतिक्ंिवटल २,५० ते ३,५० रू पयांनी घट झाली.या दरात उत्पादन खर्चही निघणे कठीण असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.दरम्यान, यापेक्षा दर घटले तर शेतकºयांनी शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस घेऊन यावा असे आवाहन महाराष्टÑ राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्यावतीने करण्यात आले आहे.

- देशात यावर्षी साडेतीन कोटी गाठी कापसाचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. आजपर्यंत खरेदी करण्यात आलेल्या कापसावरू न हा अंदाज आहे. दर कमी झाल्याने ४० टक्के कापूस शेतकºयांकडे आहे.वसंत बाछुका,कापूस उद्योजक,अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरीcottonकापूस