शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मार्गे पुरी-उधना-पुरी उन्हाळी विशेष रेल्वेच्या ३४ फेऱ्या

By atul.jaiswal | Updated: April 24, 2024 13:52 IST

आठवड्यातून दोन दिवस धावणाऱ्या या विशेष एक्स्प्रेसच्या अप व डाऊन मार्गावर प्रत्येकी १७ अशा एकूण ३४ फेऱ्या होणार असून, अकोला स्थानकावर थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय झाली आहे. 

अकोला : उन्हाळी सुट्यांमध्ये होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने २५ एप्रिल ते २८ जून या कालावधीत पुरी-उधना-पुरी द्विसाप्ताहिक उन्हाळी विशेष एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्यातून दोन दिवस धावणाऱ्या या विशेष एक्स्प्रेसच्या अप व डाऊन मार्गावर प्रत्येकी १७ अशा एकूण ३४ फेऱ्या होणार असून, अकोला स्थानकावर थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय झाली आहे. 

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने जारी केलेल्या पत्रकानुसार, गाडी क्र. ०८४७१ पुरी-उधना विशेष एक्स्प्रेस २५ एप्रिल ते २७ जून या कालावधीत दर सोमवार व गुरुवारी पुरी स्थानकावरून सकाळी ६:३० वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी १४:०० वाजता उधना स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी मंगळवार व शुक्रवारी सकाळी ६:१३ वाजता अकोला स्थानकावर येणार आहे. 

परतीच्या प्रवासात ०८४७२ उधना-पुरी विशेष एक्स्प्रेस २६ एप्रिल ते २८ जून या कालावधीत दर मंगळवार व शुक्रवारी उधना स्थानकावरून सायंकाळी १७:०० वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी रात्री २२:४५ वाजता पुरी स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी त्याच रात्री ००:५० वाजता अकोला स्थानकावर येणार आहे.

या ठिकाणी थांबाअप व डाऊन मार्गावरील या विशेष एक्स्प्रेसला महाराष्ट्रात गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाळधी, अमळनेर, नंदुरबार या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

टॅग्स :railwayरेल्वे