शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
2
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
3
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
4
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
5
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
6
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
7
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
8
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
9
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
10
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
11
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
12
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
13
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
14
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
15
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
16
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
17
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
18
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
19
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
20
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला

संत एकनाथांच्या वंशजांनी स्थापन केलेलं 300 वर्षांपूर्वीचं मुरलीधराचे मंदिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 15:43 IST

अकोला, दि. 14 -  नाथ संप्रदायातील संत एकनाथ महाराज गोसावी यांचे वंशज पैठणहून अकोल्याला आले होते.  त्यावेळी शहरात त्यांनी ...

अकोला, दि. 14 -  नाथ संप्रदायातील संत एकनाथ महाराज गोसावी यांचे वंशज पैठणहून अकोल्याला आले होते.  त्यावेळी शहरात त्यांनी मुरलीधराच्या मंदिराची स्थापना केली होती.  सुमारे ३०० वर्षांपूर्वी शहरातील जयहिंद चौक परिसरात मुरलीधराचे मंदिर स्थापन करण्यात आले. एकनाथ महाराजांचे वंशज भानुदास महाराज, चक्रपाणी महाराज यांच्या वंशातील सुपुत्र वेदशास्त्री पंडित बाबाशास्त्री ऊर्फ राघवशास्त्री रामकृष्ण घोंगे यांनी मुरलीधर मंदिराची स्थापना 300 वर्षांपूर्वी केली. मंदिर १०४ चौरस फूट जागेत आहे. संगमरवरी दगडात मुरलीधर, भगवान श्रीकृष्ण व माता राधा यांची अनुपम मूर्ती १५ व्या शतकातील आहे. 

मंदिरात श्रीकृष्ण जयंती महोत्सव साजरा करण्यात येतो. बाळकृष्णाचा पाळणा हा आठ फूट उंच असून, १५० वर्षांपूर्वीचा आहे. जयपूरच्या कारागीरांनी त्या काळात हा पाळणा बनविला होता. भागवताचार्य दामोदर ऊर्फ नानाशास्त्री महाराज यांचे ७६ वर्षीय सुपुत्र प्रभाकर महाराज घोंगे सद्यस्थितीत मुरलीधराची सेवा करीत आहे.  दरम्यान, गोपाळकालानिमित्त मंदिरात भाविकांची गर्दी येथे याठिकाणी होते.