शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

 ६ हजारावर शिक्षकांच्या आयकार्डसाठी तीन लाखांचा निधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 15:22 IST

शासनाच्या समग्र शिक्षा अंतर्गत ३ लाख ७४५ रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

अकोला: जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना शासनाने ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शासनाच्या समग्र शिक्षा अंतर्गत ३ लाख ७४५ रुपयांचा निधी मंजूर केला आहे.समग्र शिक्षा अंतर्गत शासनाने शाळांची गुणवत्ता आणि शैक्षणिक कार्यक्षमता वाढविण्यासोबतच शाळांमधील शिक्षकांना ओळख मिळावी या दृष्टिकोनातून ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासंदर्भात शासनाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना पत्र पाठवून जिल्ह्यातील ६ हजार ४२५ शिक्षकांना ओळखपत्र उपलब्ध करून देण्यास म्हटले आहे. प्रत्येक शिक्षकाच्या ओळखपत्रासाठी प्रत्येकी ५0 रुपये याप्रमाणे ३ लाख ७४५ रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला. ओळखपत्र तयार करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाला पुरवठादाराकडे काम सोपविण्यात यावे. ओळखपत्रावरील माहिती चुकीची आढळून आल्यास, त्या शिक्षकांना दुसरे ओळखपत्र छपाई करून द्यावे. त्यासाठी पुरवठादारास कोणताही अतिरिक्त निधी देऊ नये. ओळखपत्र छपाई व वितरणाचे कामकाज २0१९-२0 या आर्थिक वर्षातच पूर्ण करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक