शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
7
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
8
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
9
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
10
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
11
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
12
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
13
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
14
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
15
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
16
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
17
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
18
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
19
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
20
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
Daily Top 2Weekly Top 5

३ माजी नगराध्यक्षासह ७ अधिका-यांवर गुन्हे दाखल

By admin | Updated: February 12, 2015 01:28 IST

मंगरुळपीर नगरपालिका आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयाचा आदेश.

मंगरुळपीर (जि. वाशिम) : बोगस साहित्य खरेदी व बनावट दस्तवेज तयार करुन केलेल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी न्यायालयाने येथील तीन माजी नगराध्यक्षासह ७ अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश आज ११ फेब्रुवारी रोजी दिले आहेत. यामुळे राजकीय वतरुळात खळबळ उडाली आहे.मंगरुळपीर नगर पालीकेत बोगस साहीत्य खरेदी व खोटे दस्तवेज बनवून आर्थिक अपहार केल्याबाबतची तक्रार सामाजिक कार्यकर्ते भगवान मिराजी पिसोळे यांनी दाखल केली होती. माजी नगराध्यक्ष बानो रहीम चौधरी, किरणताई अशोक परळीकर, अशोक महादेव परळीकर या तीन माजी नगराध्यक्षांसह तत्कालीन प्रभारी मुख्याधिकारी व्ही. बी. तिवाले, एस. यु. खानंदे, व्ही.आर. गुळवे, डी. टी. सोळंके, एस. एस. राठी, पी. एल. पवार, एस. सी. राठी या ७ अधिकार्‍यांविरोधात ही तक्रार होती. उपरोक्त पदाधिकारी व अधिकार्‍यांनी वर्तमानपत्रात जाहीरात देवून निविदा तयार केली व अनामत रक्कम शासनाकडे जमा केली नाही. अमरावती येथील संजय एजन्सी, माहेश्‍वरी एजन्सी, तिरुपती एजन्सी, फर्म यास निविदा दिल्याचे दाखवून खोटे साहीत्य खरेदी केले व शासनाचे खोटे दस्तवेज तयार करुन शासनाची फसवणूक केली अशी तक्रार पिसोळे यांनी मंगरुळपीर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात दाखल केली होती. या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशावरुन दहा जणांविरुद्ध पो.स्टे. मंगरुळपीर येथे अपराध क्रमांक एम. के. एस. नं. ४५/१५ नुसार कलम १६९, १६७, ४0३, ४0६, ४0९, ४१७, ४२0, ४६, ४६८ अधिक ३४ भादंवि नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.