शहरं
Join us  
Trending Stories
1
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
2
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
3
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
4
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
5
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
6
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
7
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
8
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
9
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
10
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
11
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
12
काहींना टबमध्ये बुडवलं तर काहींना...; 'सायको काकी'ची थरकाप उडवणारी मोडस ऑपरेंडी
13
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
14
आता 'या' राज्यात महिलांच्या खात्यात 2100 नाही, थेट 6300 रुपये जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितला नवा 'प्लॅन'
15
प्रेमाच्या नादात दोन मुलांच्या आईचं 'कांड', पतीला दिला धोका; बहिणीचा संसार, सुरू होण्याआधीच मोडला!
16
Travel : पुतिन यांच्या रशियात फिरायला जायचा विचार करताय? किती खर्च येईल आणि कुठे कुठे फिराल? जाणून घ्या..
17
“महायुती सरकार बौद्धिक, आर्थिक दिवाळखोरीत; शेतकरी, लाडक्या बहिणींना फसवले”: हर्षवर्धन सपकाळ
18
30 दिवस, 14000 उड्डाणे रद्द, Indigo अडचणीत येण्याचे काय कारण? परिस्थिती कधी सुधारेल?
19
भाईंदरमध्ये मराठी माणसाला फ्लॅट नाकारला? जैन, मारवाडी, ब्राह्मण असाल तरच घर; बिल्डर लॉबीचा मनमानी कारभार
20
२००० मंत्र, २०० वर्ष असाध्य; १९ वर्षीय देवव्रतने ५० दिवसात केलेले दंडक्रम पारायण नेमके काय?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत १८० खेळाडूंनी मिळविले प्रावीण्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 18:12 IST

अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन स्ट्राँग शतोकॉन आर्गनायझेशन इंडियाच्या वतीने केले होते. या स्पर्धेत स्ट्राँग कराटे डो क्लबच्या १८० खेळाडूंनी प्रावीण्य मिळविले.

अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन स्ट्राँग शतोकॉन आर्गनायझेशन इंडियाच्या वतीने केले होते. या स्पर्धेत स्ट्राँग कराटे डो क्लबच्या १८० खेळाडूंनी प्रावीण्य मिळविले.ओजस मुळे, प्रज्ञा मिरगे, क्रिष्णा मिरगे, अक्षय गंडेचा, क्लॉरेन्स नाशिककर, तनुश्री शिरसोले, दृष्टि महाजन, नंदीनी डोंबरे, इश्वरी बावस्कर, मुदृलाठोंबरे, आलोक बडे, अमर्त्य वानघरे, सृष्टि म्हात्रे, स्रेहा गायकवाड, पुनम थोरात, हरिश हरणे, यश काळणे, उदय गावंडे, आदित्य देशमुख, समर्थ बावस्कर, साहिल सावळे, मिनाक्षी बावस्कर, पल्लवी ठोंबरे, प्रियांक महाजन यांनी सुवर्णपदक पटकाविले.अजय कुर्मी, सय्यद फकिरू द्दीन, हितेंद्रसिंग सारवान, विद्या मिरगे, नमन दुबे, जैद अली, प्रगती आपोतीकर, ऋचा ठाकरे, अनिरू ध्द मानकर, वरू ण खंडारे, मैथिली कापकर यांनी रौप्यपदक मिळविले. सय्यद जुनेद अख्तर, औसाफ अख्तर, सय्यद रेहान अख्तर, आरिक खानिफ, शिबगन खान, जान्हवी गायकवाड,सुशांक खंडारे, साक्षी जोगे, प्रिया पासवान, दक्ष शुक्ला यांना कांस्यपदक मिळाले. आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, जिल्हा क्रीडा परिषद सदस्य जावेद अली, सिहान अरू ण सारवान, सेन्साई खुशबू चोपडे, अ‍ॅड़ नीलिमा श्ािंगणे, अ‍ॅड़ राजेश कराळे, अ‍ॅड़ अभिषेक शर्मा तसेच फेडरेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंचे कौतूक केले.

टॅग्स :Akolaअकोला