शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजिल्हा बदलीच्या १८ शिक्षकांना रुजू करून घेणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 12:51 IST

८ शिक्षकांना रुजू करून घेण्याची तयारी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे.

अकोला : आंतरजिल्हा बदलीने वेगवेगळ्या जिल्ह्यांतून आलेल्या १८ प्राथमिक शिक्षकांना जिल्हा परिषद अंतर्गत रुजू करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने तयार केलेल्या प्रस्तावाची फाइल मंगळवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (सीईओ) सादर करण्यात आली.शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत महिनाभरापूर्वी शिक्षकांच्या आॅनलाइन आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये अकोला जिल्हा परिषद अंतर्गत आंतरजिल्हा बदल्या करण्यात आलेल्या शिक्षकांना जिल्हा परिषद प्रशासनामार्फत कार्यमुक्त करण्यात आले आहे. तसेच आंतरजिल्हा बदलीने वेगवेगळ्या जिल्ह्यातून अकोला जिल्हा परिषद अंतर्गत २१ शिक्षक आले आहेत. त्यामध्ये मराठी माध्यमाच्या १४ आणि आणि उर्दू माध्यमाच्या ७ शिक्षकांचा समावेश आहे; परंतु जिल्ह्यात असलेल्या रिक्त पदानुसार पदानुसार आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांपैकी मराठी माध्यमाच्या १४ आणि उर्दू माध्यमाच्या ४ अशा एकूण १८ शिक्षकांना रुजू करून घेण्याची तयारी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना रुजू करून घेण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत तयार करण्यात आला असून, प्रस्तावाची फाईल २२ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी मान्यता दिल्यानंतर आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांना रुजू करून घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.१६ शिक्षक कार्यमुक्त!आंतरजिल्हा बदलीमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील १६ शिक्षकांची बदली करण्यात आली आहे. त्यामध्ये मराठी माध्यमाच्या १४ व उर्दू माध्यमाच्या २ शिक्षकांचा समावेश आहे. आंतरजिल्हा बदली झालेल्या या १६ शिक्षकांना दहा दिवसांपूर्वी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत कार्यमुक्त करण्यात आले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक