शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातील १७० विद्यार्थ्यांची होणार हृदयशस्त्रक्रिया पूर्व तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 17:10 IST

अकोला : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत २०१७-१८ मध्ये अंगणवाडी व शाळा तपासणीवेळी आढळलेल्या संशयीत हृदयरुग्ण विद्यार्थ्यांची हृदयशस्त्रक्रिया पूर्वतपासणी (टू डी ईको शिबिर) चे आयोजन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे ३० व ३१ आॅक्टोबर रोजी करण्यात आले आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम सर्वोपचार रुग्णालयात सोमवारी शिबिर

अकोला : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत २०१७-१८ मध्ये अंगणवाडी व शाळा तपासणीवेळी आढळलेल्या संशयीत हृदयरुग्ण विद्यार्थ्यांची हृदयशस्त्रक्रिया पूर्वतपासणी (टू डी ईको शिबिर) चे आयोजन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे ३० व ३१ आॅक्टोबर रोजी करण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असलेल्या या तपासणी शिबिराला मुंबई येथील बालाजी हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. भूषण चव्हाण व डॉ. पंकज शहा हे आपली सेवा देणार आहेत.राष्ट्रीय बाल स्वास्थ कायक्रम अंतर्गत ० ते १० वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येत असून, तपासणीवेळी किरकोळ आजाराने दोषी विद्यार्थ्यांना आरोग्य तपासणी पथकामार्फत शाळा/अंगणवाडीतच औषधोपचार दिला जातो. तर गंभीर आजाराने ग्रस्त विद्यार्थ्यांना आजाराचे तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तात्काळ निदान व औषधोपचारासाठी ग्रामीण/उपजिल्हा रुग्णालय सतरावर संदर्भित केले जाते. सोमवार, ३० आॅक्टोबर रोजी आकोट, तेल्हारा, बाळापूर, बार्शीटाकळी, मुर्तिजापूर व पातूर या तालुक्यांमधील तसेच मंगळवार, ३१ आॅक्टोबर रोजी अकोला ग्रामीण, अकोला महानगरपालिका व नगरपरिषद क्षेत्रातील एकून १७० संशयीत हृदयरुग्ण बालकांची २ डी ईको तपासणी करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल