शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

'आम्ही अकोलेकरां'चे दोन दिवसांत १६५० वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 14:45 IST

आम्ही अकोलेकर... या बॅनरखाली दोन दिवसांपासून सुरू करण्यात आलेल्या अभियानास अकोलेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत १,६५० वृक्षांचे रोपण केले.

अकोला: वाढते तापमान आणि हुलकावणी देत असलेल्या पावसाचे ऋृतुचक्र नियमित ठेवायचे असेल तर वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही. ही बाब अकोलेकरांना पटवून सांगण्यासोबत मनपा स्थायी समिती सभापती विनोद मापारी यांनी वृक्षारोपण अभियान सुरू केले आहे. आम्ही अकोलेकर... या बॅनरखाली दोन दिवसांपासून सुरू करण्यात आलेल्या अभियानास अकोलेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत १,६५० वृक्षांचे रोपण केले.केवळ वृक्षारोपणच नव्हे तर वृक्ष संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडावी, असे आवाहन करण्यात आल्याने अकोल्यातील निसर्ग संवर्धन करण्याकरिता अनेक सामाजिक संघटना पुढे आल्यात. मापारी यांचा मित्र परिवार, गायत्री परिवार, रोटरी क्लब आॅफ अकोला, अ‍ॅग्रोसिटी, मनपा प्रभाग क्र.२० मधील महिला मंडळ, स्वस्तिक गृह निर्माण सोसायटी, आस्था योग फाउंडेशन, निसर्ग वैभव संस्था, अकोला ग्रीन क्लब आर्मी, हॉकी अकोला असोसिएशन, पहाट बहूद्देशीय संस्था,आयएमए अकोला, शुभम करोती फाउंडेशन, जय बाभळेश्वर ग्रुप डाबकी रोड, मोरेश्वर फाउंडेशन या सामाजिक संघटनांनी वेळापत्रक तयार करून दोन दिवसात १,६५० वृक्षांचे रोपण केले. विशेष म्हणजे ही मोहीम सुरू असताना कार्यकर्त्यांच्या जेवणाची सुविधा एका मंगल कार्यालयात दररोज करण्यात येत आहे. दोन दिवसांत १,६५० वृक्षांचे रोपण महानगरातील आयटीआय कॉलेज परिसरात, गोरक्षण मार्गावरील नेहरू पार्क समोरील मेडिकल कर्मचारी वसाहतीत, गोरक्षण मार्गावरी कॉलनी परिसरात, बिसेन यांच्या खुल्या प्लॉटमध्ये, माधव नगर, हनुमान मंदिर, निवारा कॉलनी, संतोष नगरातील शिव हनुमान मंदिर परिसरात, संत नगर, खडकी येथे, टीटीएन कॉलेज जवळ, केशव नगर परिसरातील बाळ काळणे यांच्या घरासमोर, दुर्गादेवी मंदिराजवळ, जुने खेतान नगर परिसरात, गणपती मंदिर, कौलखेड स्मशानभूमी परिसरात करण्यात आले. 

 

टॅग्स :Akolaअकोलाenvironmentपर्यावरण