शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे मालधक्क्यावरून खताची  १६0 पोती लांबविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 12:53 IST

अकोला: रेल्वे स्टेशनलगतच्या मालधक्क्यावरून अज्ञात चोरट्याने १६0 खतांची पोती लंपास केल्याची घटना रविवारी उघडकीस आली.

ठळक मुद्दे खताची पोती रेल्वे स्थानकाच्या मालधक्क्यावर उतरविण्यात आली. मोजणीदरम्यान १६0 खताची पोती कमी भरली.

अकोला: रेल्वे स्टेशनलगतच्या मालधक्क्यावरून अज्ञात चोरट्याने १६0 खतांची पोती लंपास केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या प्रकरणात रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.गीतानगरात राहणारे नीलेश कैलासचंद पाटील (४७) यांच्या तक्रारीनुसार, ते खताचे व्यापारी आहेत. त्यांनी विक्री करण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई येथील इंडियन पोटँरा लि. कंपनीतून डीएपी खताची ८० हजार ९६८ पोती मागविली होती. २८ जून रोजी त्यांच्या खताची पोती रेल्वे स्थानकाच्या मालधक्क्यावर उतरविण्यात आली. खतांची पोती २९ जूनपर्यंत मालधक्क्यावरच पडून होती. रविवारी नीलेश पाटील हे मालधक्क्यावर खताची पोती आणण्यास गेले होते. त्यांनी खताच्या पोत्यांची मोजणी केली. मोजणीदरम्यान १६0 खताची पोती कमी भरली. अज्ञात चोरट्याने ही खताची पोती लंपास केली. या खताची किंमत दोन लाख रुपये आहे. या प्रकरणात रेल्वे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाCrimeगुन्हा