शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अंगावर वीज कोसळून १६ वर्षीय युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 19:46 IST

16-year-old dies after being struck by lightning : आपोती खुर्द शेतशिवारात १६ वर्षीय युवकाच्या अंगावर वीज कोसळून जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी, १८ जूलै रोजी दुपारच्या सुमारास घडली.

बोरगाव मंजू/म्हातोडी: अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या आपोती खुर्द शेतशिवारात १६ वर्षीय युवकाच्या अंगावर वीज कोसळून जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी, १८ जूलै रोजी दुपारच्या सुमारास घडली. आदित्य आपोतीकर, असे मृतक युवकाचे नाव आहे.

आपोती खुर्द शेतशिवारात सद्या शेती अंतर्गत मशागतीला वेग आला आहे. परिसरात निंदण, डवरणी आदी कामांत शेतकऱ्यासह मजूर व्यस्त आहेत. काही महिला मजूरासह आदित्य किसनराव आपोतीकर ( १६) हा निंदणच्या कामासाठी शेतात गेला होता. दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होत असल्याने मजूर शेतातून काम करूत घरी परतत होते. गाव काही हाकेच्या अंतरावर असतानाच अचानक विजेच्या कडकडाट झाला. आदित्यच्या अंगावर वीज कोसळल्याने तो गंभीर भाजला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आदित्यला शासकीय रुग्णालयात हलविले, परंतु नियतीने डाव साधला. सदर घटनेची माहिती बोरगाव मंजू पोलिसांना मिळताच घटनास्थळावर हेडकॉन्स्टेबल अरुण गोपनारायण, दिनेश अन्ना, संदिप पवार यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन अधिक चौकशी केली, पुढील तपास ठाणेदार सुनील सोळंकेसह पोलीस करत आहेत. तसेच मंडळ अधिकारी नितीन शिंदे व तलाठी अश्विनी शंके यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

 

 

 

 

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात