शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

अकोला  जिल्ह्यात सात ठिकाणी १४ कोविड केअर सेंटर; ११,५० खाटांची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 11:17 IST

१४ कोविड केअर सेंटर स्थापन करण्यात आले असून, त्यातून १,१५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.

अकोला : कोरोना प्रादुर्भावाच्या पृष्ठभूमीवर संदिग्ध रुग्ण वा कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या थेट संपर्कातील व्यक्तींच्या तपासणीनंतर त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही संबंधित व्यक्तींना किमान १४ दिवस निरीक्षणात व अलगीकरण करून ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी तालुकास्तरावर व अकोला शहरात असे मिळून सात ठिकाणी १४ कोविड केअर सेंटर स्थापन करण्यात आले असून, त्यातून १,१५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. या संदर्भात समन्वय अधिकारी व वैद्यकीय समन्वय अधिकारी यांच्याही नियुक्त्या करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला आहे.अकोलातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील कृषक भवन (८० खाटा), कृषी यांत्रिकी भवन (२० शिवनेरी वसतिगृह (१४०) आहेत. या तीनही सेंटरचे वैद्यकीय समन्वय अधिकारी डॉ. मधुकर राठोड हे असून, समन्वय अधिकारी अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार हे आहेत. अकोटमध्ये आयटीआय वसतिगृह, अकोट (४०) गजानन महाराज विहीर संस्थान अकोली, जहागीर (४०) या दोनही सेंटरसाठी वैद्यकीय समन्वय अधिकारी डॉ. एस.बी. तोरणेकर हे असून, समन्वय अधिकारी अकोटचे उपविभागीय अधिकारी रामदास सिद्धभट्टी हे आहेत. तेल्हाऱ्यात विपश्यना केंद्र खापरखडा (६०), तहसील नवीन इमारत (४०), नगर परिषद सभागृह (४०) या तीनही सेंटरसाठी वैद्यकीय समन्वय अधिकारी डॉ. तापडिया व डॉ. प्रवीण चव्हाण हे असून, समन्वय अधिकारी जिल्हा पुनर्वसन अधिकारी सदाशिव शेलार हे आहेत. बाळापुरातील मुलींची निवासी शाळा शेळद (२००) वैद्यकीय समन्वय अधिकारी डॉ. भावना हाडोळे, समन्वय अधिकारी उपविभागीय अधिकारी बाळापूर रमेश पवार हे असतील तर पातूर डॉ. ढोणे डब्ल्यूएस कॉलेज, पातूर (१५०) वैद्यकीय समन्वय अधिकारी डॉ. विजय जाधव, समन्वय अधिकारी महसूल उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे यांच्यावर जबाबदारी आहे. मूर्तिजापुरात शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज (१८) समाज कल्याण इमारत (७०) या दोन्ही सेंटरसाठी डॉ. एम.डी. राठोड हे वैद्यकीय समन्वय अधिकारी आहेत, तर उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर अभयसिंह मोहिते हे समन्वय अधिकारी आहेत. बार्शीटाकळी ग्रामीण रुग्णालयाचे निवासस्थान (५०) समाजकल्याण वसतिगृह (४०) या दोन्ही सेंटरचे वैद्यकीय समन्वय अधिकारी डॉ. मनीष शर्मा आहेत तर समन्वय अधिकारी रोहयो उपजिल्हाधिकारी डॉ. बाबासाहेब गाढवे हे आहेत.या सर्व सेंटर्स मिळून १,१५० खाटांची व्यवस्था करण्यात आली असून, या ठिकाणी आरोग्यविषयक, भोजन, चहापान तसेच सुरक्षा व्यवस्था व स्वच्छता, पाणीपुरवठा आदींबाबत व्यवस्था ठेवण्याबाबत संबंधित यंत्रणांना निर्देशित करण्यात आले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस