शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आषाढीनिमित्त एसटी महामंडळ सोडणार अकोला-वाशिम जिल्ह्यातून १३५ गाड्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 13:19 IST

अकोला- वाशिम जिल्ह्यातील भाविकांसाठी १३५ बसगाड्या सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

ठळक मुद्देआषाढी पंढरपूर यात्रेनिमित्त बुधवार, १८ ते सोमवार, ३० जुलैपर्यंत विशेष बसगाड्या सोडल्या जाणार आहेत. दोन्ही कडील तिकीट एकाच वेळी घेण्याची सुविधा महामंडळाने करून दिली आहे.वारकºयांच्या सुरक्षेच्या दिशेने विशेष काळजी घेण्यात येणार आहे.

अकोला : महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंगाच्या दर्शनासाठी कानाकोपऱ्यातून जनता येते. आषाढी वारीनिमित्त वारकरी सांप्रदायातील भाविक मोठ्या प्रमाणात पंढरपूरची वारी करतात. राज्याची मोठी आर्थिक उलाढाल या निमित्ताने होते. सेंट्रल रेल्वे प्रशासनाकडून विशेष रेल्वेगाड्या तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडूनही बसगाड्या सोडल्या जातात. यंदाही अकोला- वाशिम जिल्ह्यातील भाविकांसाठी १३५ बसगाड्या सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.आषाढी पंढरपूर यात्रेनिमित्त बुधवार, १८ ते सोमवार, ३० जुलैपर्यंत विशेष बसगाड्या सोडल्या जाणार आहेत. दोन्ही कडील तिकीट एकाच वेळी घेण्याची सुविधा महामंडळाने करून दिली आहे. बसगाड्यांचे वेळापत्रक प्रत्येक आगारावर लावण्यात आले असून, वारकºयांच्या सुरक्षेच्या दिशेने विशेष काळजी घेण्यात येणार आहे. कारंजा, मंगरुळपीर, वाशिम, रिसोड, मूर्तिजापूर येथून जाणाºया व येणाºया गाड्या वाशिम हिंगोली-औंदा नागनाथ, परभणी, परळी, आंबाजोगई, बार्ळी मार्गे धावतील.अकोट व तेल्हारा आगाराच्या गाड्या शेगाव, खामगाव, जालना,बीड,येरमाळा, बार्शी मार्गे धावतील. बाळापूर आगारातून जाणाºया गाड्या हिंंगोली, नांदेड, उस्मानाबाद, तुळजापूर, सोलापूर मार्गे धावतील. आगारनिहाय गाड्यांची संख्याअकोला आगार १- १६, अकोला २-३५,अकोट -१३,कारंजा -१३,मंगरूळपीर-१२, वाशिम-३४, रिसोड-२५, तेल्हारा-११, मूर्तिजापूर-६ अशा एकूण १३५ बसगाड्या अकोला-वाशिम जिल्ह्यातून सोडल्या जाणार आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोलाstate transportराज्य परीवहन महामंडळPandharpurपंढरपूर