शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

१३ विद्यार्थी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा शिष्यवृत्तीस पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 14:52 IST

१३ विद्यार्थी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.

अकोला: ‘एनसीआरटी’ नवी दिल्लीच्यावतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातून ३१ विद्यार्थी दुसºया टप्प्याच्या परीक्षेसाठी पात्र ठरले होते. या दुसºया टप्प्याच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. १३ विद्यार्थी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा सोमवारी न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये पार पडला. विद्यार्थ्यांचे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी कौतुक केले.राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये स्कूल आॅफ स्कॉलर्स बिर्ला कॉलनीचा अथर्व देवेंद्र ताले, कोठारी कॉन्व्हेंटची रसिका दिनेश मल, नोएल सीबीएससी स्कूलचा रोहन दत्तात्रय कवळे, तुषार भारत कराळे, माऊंट कारमेलची भ्रुगीश मेहुल वोरा, प्रभात किड्स स्कूलचा पार्थ शैलेश नावकार, कीर्ती चंद्रशेखर सावरकर, बालशिवाजी शाळेचा हर्षल अमर गजभिये, प्रज्वल जगन्नाथ घोगले, स्कूल आॅफ स्कॉलर्स हिंगणा येथील रसिका ज्ञानेश्वर कपले, अनिकेत सुनील इंगळे, विराज राजू जगताप आणि फ्रिडम इंग्लिश स्कूल अकोटचा पार्थ दीपक वर्मा यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना इ. अकरावी व बारावीमध्ये दरमहा १२५0 रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळणार आहे. सर्व शाखांच्या प्रथम पदवीपर्यंत व पदव्युत्तर पदवीपर्यंत दरमहा दोन हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच पीएचडीसाठी विद्यापीठ आयोगाच्या नियमानुसार शिष्यवृत्ती मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र भास्कर यांनी दिली. कौतुक सोहळ्याला न्यू इंग्लिश हायस्कूलचे प्राचार्य माधव मुन्शी, शशिकांत बांगर व अनिल जोशी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

 

 

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थीScholarshipशिष्यवृत्ती