शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरातील किशोर खत्री हत्याकांडात १२ साक्षीदारांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 02:08 IST

अकोला : शहरातील प्रसिद्ध उद्योजक तथा व्यापारी किशोर खत्री हत्याकांड प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने १२ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. यामध्ये दुतोंडे नामक प्रत्यक्षदश्री साक्षीदारासह मुख्य साक्षीदारांचा समावेश आहे. विशेष सरकारी वकील अँड. उज्ज्वल निकम यांनीही साक्षीदारांची सरतपासणी व उलटतपासणी केली. या प्रकरणातील पुढील सुनावणी आता २२ व २३ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

ठळक मुद्दे मुख्य साक्षीदार, प्रत्यक्षदश्री साक्षीदारांची नोंदविली साक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील प्रसिद्ध उद्योजक तथा व्यापारी किशोर खत्री हत्याकांड प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने १२ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. यामध्ये दुतोंडे नामक प्रत्यक्षदश्री साक्षीदारासह मुख्य साक्षीदारांचा समावेश आहे. विशेष सरकारी वकील अँड. उज्ज्वल निकम यांनीही साक्षीदारांची सरतपासणी व उलटतपासणी केली. या प्रकरणातील पुढील सुनावणी आता २२ व २३ फेब्रुवारी रोजी होणार आहे.सोमठाणा शेतशिवारात ३ नोव्हेंबर २0१५ रोजी किशोर खत्री यांची गोळ्या झाडून व धारदार शस्त्रांनी गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडप्रकरणी रणजितसिंग चुंगडे, रुपेश चंदेल, जसवंतसिंग चौहान ऊर्फ जस्सी, राजू मेहेरे हे आरोपी आहेत. सदर प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी विधिज्ञ अँड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात या प्रकरणात आरोपींच्या वकिलांनी दोन साक्षीदारांची साक्ष तपासली. त्यानंतर जानेवारी महिन्यात ठेवलेली सुनावणी आरोपींचे वकील उपस्थित न होऊ शकल्यामुळे २२ ते २४ जानेवारी या चार दिवसांमध्ये घेण्यात आली.  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने आतापर्यंत १२ साक्षीदारांची तपासणी केली. त्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावली आता २२ व २३ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरCrimeगुन्हाCourtन्यायालय