शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील १.१३ लाख शेतकऱ्यांच्या याद्या ‘अपलोड’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 14:23 IST

अकोला: प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत तीन टप्प्यांत मिळणार आहे.

अकोला: प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत तीन टप्प्यांत मिळणार आहे. त्यासाठी योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या ‘अपलोड’ करण्याचे काम सुरू असून, २७ फेबु्रवारीपर्यंत जिल्ह्यातील १ लाख १३ हजार ४३८ शेतकºयांच्या याद्या केंद्र शासनाच्या ‘पीएम-किसान’ पोर्टलवर ‘अपलोड’ करण्यात आल्या आहेत.केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांच्या खात्यात सहा हजार रुपयांची मदत जमा करण्यात येणार आहे. तीन टप्प्यांत प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे ही मदत शेतकºयांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांची माहिती संकलित करून पात्र शेतकºयांच्या याद्या केंद्र शासनाच्या ‘पीएम-किसान’ पोर्टलवर अपलोड करण्याचे काम जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालय स्तरावर सुरू आहे. त्यामध्ये २७ फेबु्रवारीपर्यंत जिल्ह्यातील ९६४ गावांमधील १ लाख १३ हजार ४३८ शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्यात आल्या आहेत.तालुकानिहाय ‘अपलोड’ अशा आहेत शेतकºयांच्या याद्या!तालुका                          शेतकरीपातूर                              १३४१९तेल्हारा                          १८४३९अकोला                          १७२७२अकोट                            २०९८०मूर्तिजापूर                      १३६०१बाळापूर                         १५३११बार्शीटाकळी                  १४४१६..........................................एकूण                           ११२४३८

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजनाFarmerशेतकरी