शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
2
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
3
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
4
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
5
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
6
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
7
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
8
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
9
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
10
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
11
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
12
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
13
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
14
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
15
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
16
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
17
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
18
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
19
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
20
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु

राज्यात १ लाख ३२ हजार ९१३ गुन्हे प्रलंबित

By admin | Updated: December 14, 2014 23:59 IST

पोलिसांची दमछाक; गुन्हे निकाली निघण्याचे प्रमाण घटले.

अजय डांगे / अकोलाइतर शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे ड्युटीचे तास निश्‍चित नसणे; शिवाय रिक्त पदांमुळे रजा न मिळणे, सुविधांचाअभाव, अशा प्रतिकूल परिस्थितीमुळे गुन्हे निकाली निघण्याचे प्रमाण घटले असल्याचे २00९ ते २0१३ या कालावधीतील आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते. सन २0१३च्या सुरुवातीला राज्यात एकूण ३ लाख ४८ हजार ८९९ गुन्हे तपासावर प्रलंबित होते. यापैकी २ लाख १५ हजार ९५१ गुन्हे निकाली काढण्यात आले. हे प्रमाण ६१.९ टक्के ऐवढे होते. सन २0१३ या वर्ष अखेरीस एकूण १ लाख ३२ हजार ९१३ गुन्हे तपासावर प्रलंबित होते. संपूर्ण राज्यातच दिवसेंदिवस गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढतच आहे. वाढती बेरोजगारी, व्यसनाधिनता, सभोवतालची परिस्थिती, अशिक्षितता, असुरक्षिततेची भावना, गुन्हेगारी जगतावर अबाधित राहावे आदी कारणामुंळे गुन्हेगारीमुळे वाढ होत असल्याचे मत सामाजिक क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त होत आहे. सन २0१३ या वर्षात राज्यात १७ हजार ३११ गंभीर गुन्ह्यांचे तपास प्रलंबित होते. यामध्ये खून १ हजार ३८२, बलात्कार-१ हजार १९७, अपहरण-१ हजार ९२६, दरोडा-६६४, दंगल- ४ हजार ३६६ हुंडाबळी-१00, छेडखानी- ३ हजार १४७, लौंगिक शोषण-१ हजार १३६ आणि विवाहितेचा पती किंवा नातेवाईकांकडून झालेल्या छळाचे ३ हजार ३६३ गुन्हे प्रलंबित होते.पोलिसांकडून महिला अत्याराचे गुन्हे निकाली काढण्याचे प्रमाण वाढले आहे. सन २0१३मध्ये विवाहितेचा पती किंवा नातेवाईकांकडून होणार्‍या छळाचे ६९.४ टक्के गुन्हे निकाली काढण्यात आले. विनयभंग-६७.७ आणि हुंडाबळीची गुन्हे निकाली निघाल्याचे प्रमाण ७७ टक्के एवढे आहे. रेल्वे परिक्षेत्रतही मुंबई अव्वलरेल्वे परिक्षेत्रांमध्ये सन २0१३मध्ये १ हजार ६८१ गुन्हे तपासावर प्रलंबित होते. रेल्वे परिक्षेत्र               गुन्हेमुंबई                         ६८६पुणे                          ३६५नागपूर                      ६३0मुंबईत सर्वात जास्त गुन्हे प्रलंबितमहानगरांचा (आयुक्तालय) विचार केल्यास राज्यात मुंबईत सर्वात जास्त गुन्हे तपासावर प्रलंबित आहेत. महानगरगुन्हेनागपूर            ४४५८पुणे                 ४५८३ठाणे                ६७३२मुंबई             ५१0२0नाशिक            १४६२औरंगाबाद        १७४१सोलापूर             ८८0नवी मुंबई         १७५८अमरावती           ९८0