शहरं
Join us  
Trending Stories
1
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
2
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
3
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
4
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; संजीव उन्हाळेंचे लोकसभा निकालावर भाकीत
5
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
6
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
7
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
8
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
9
भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय
10
Gautam Adani : गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे, बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
11
“पोलीस आयुक्तांना नेहमी फोन करतो”; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अजित पवार स्पष्टच बोलले
12
Life lesson: भूतकाळात झालेल्या चुकांचे ओझे वर्तमानात घेऊन वावरू नका; करा 'हा' उपाय!
13
Rules Changed From 1st June 2024: १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससह बदलले 'हे' नियम, SBI च्या ग्राहकांसाठीही मोठी अपडेट
14
इंडिगोच्या विमानात पुन्हा बॉम्बची धमकी; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
15
आम्ही जरांगे: दमदार भूमिकेत अजय पूरकर; साकारणार अण्णासाहेब पाटील यांची भूमिका
16
Tarot card: कोणतेही कारण असो, थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय; ही शिकवण देणारा आठवडा!
17
“काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह
18
“PM मोदींची ध्यानसाधना देशाला लाभदायक, दुराचारी लोकांना त्याचे महत्त्व नाही”: योगी आदित्यनाथ
19
Apara Ekadashi 2024: अपरा एकादशीला सूर्याची उपासना करा; अकाली मृत्यूची भीती घालवा; वाचा शास्त्र!
20
मुलाला, बापाला अन् बापाच्या बापालाही अटक करण्यात आलीय, जे दोषी असतील...; अजित दादा स्पष्टच बोलले

राहाता शहरात दारुबंदीकरीता पालिकेवर महिलांचा मोर्चा

By admin | Published: July 05, 2017 2:25 PM

शहरात दारुबंदीकरीता महिलांनी राहाता नगर पालिकेवर मोर्चा काढला. राहाता शहरातून दारु हद्दपार करा या घोषणांनी नगरपालिका कार्र्यालय परिसर दणाणून सोडला.

राहाता(अहमदनगर) : शहरात दारुबंदीकरीता महिलांनी राहाता नगर पालिकेवर मोर्चा काढला. राहाता शहरातून दारु हद्दपार करा या  घोषणांनी नगरपालिका कार्र्यालय परिसर दणाणून सोडला. यावेळी मागण्यांचे निवेदन राहाता नगरपालिकेच्या नगरअध्यक्षांना देण्यात आले. यावेळी डॉ.राजेद्र पिपाडा, धंनजय गाडेकर, नगरसेविका निलम सोळंकी, शारदा गिधाड, अनिता काळे, विमल आरणे, नगरसेवक सचिन मेहञे, निवुत्ती गाडेकर यांच्यासह बाळासाहेब  गिधाड,  नवनाथ सदाफळ, राजेश लुटे, दिपक सोळंकी, अभिजीत काळे उपस्थित होते .शहरात दारु दुकानांकरीता मंदीर  परिसर, शहीद स्मारक व लोकवस्तीत परवानगी देऊ नये या मागणीचे निवेदन दोन दिवसापुर्वी देण्यात आले होते. यानंतर आज राहाता नगरपालिकेच्या सत्ताधारी गटाच्या नगरसेविकाच्या नेतुत्वाखाली हुतात्मा अनिलकुमार स्मारकापासून घोषणा देत राहाता पालिकेवर मोर्चा काढण्यात आला.