शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी; शेळी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 3:54 PM

बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार तर महिला जखमी झाली. ही घटना संगमनेर तालुक्यातील कुरण गावच्या शिवारात सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. राधाबाई दिलीप मोरे असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. 

संगमनेर : बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार तर महिला जखमी झाली. ही घटना संगमनेर तालुक्यातील कुरण गावच्या शिवारात सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. राधाबाई दिलीप मोरे असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.    राधाबाई मोरे त्यांच्या शेळ्या चरण्यासाठी घेवून गेल्या असता झाडांच्या आड दबा धरून बसलेल्या बिबट्याने कळपातील एका शेळीवर हल्ला केला. बिबट्याच्या तावडीतून शेळीला वाचवत असताना राधाबार्इंवर देखील बिबट्याने हल्ला केला. यावेळी राधाबार्इंच्या डाव्या हाताच्या बोटांना चावा घेतला. या हल्ल्यात राधाबाई मोरे जखमी झाल्या परंतु शेळी ठार झाली. घटनेची माहिती वनविभागाच्या संगमनेर भाग दोनचे वनक्षेत्रपाल एस.एस.माळी यांना मिळाल्यानंतर त्यांनी वनविभागाच्या पथकाला सदर ठिकाणी जाण्याचे निर्देश दिले. जखमी झालेल्या मोरे यांना वनपाल ए.एम.मेहेत्रे, वनरक्षक एस.बी.ढवळे, संतोष पारधी, कर्मचारी बबन गायकवाड, ज्ञानदेव फुलसौंदर यांनी संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

टॅग्स :leopardबिबट्याAhmednagarअहमदनगर