शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

कोहीनूरचे संचालक वसंतलाल गांधी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:15 PM

येथील कोहीनूर या प्रसिद्ध वस्त्रदालनाचे संचालक वसंतलाल कनकमलजी गांधी (वय ८५) यांचे गुरुवारी (दि.१७) पहाटे साडेचार वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

अहमदनगर : येथील कोहीनूर या प्रसिद्ध वस्त्रदालनाचे संचालक वसंतलाल कनकमलजी गांधी (वय ८५) यांचे गुरुवारी (दि.१७) पहाटे साडेचार वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा प्रदीप, मुलगी जयश्री मोहनलाल मुनोत, नातू अश्विन, नात मधूर जैन, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.स्व. गांधी यांनी मरणोत्तर नेत्रदान केले. त्यांच्यावर गुरुवारी दुपारी अमरधाम स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कनकमल गांधी यांनी १९३७ मध्ये कापड बाजारात एक छोटे कापडाचे दुकान सुरू केले. त्याच कापडदुकानाचे मोठे दुकान करून वसंतलालजी यांनी कोहीनूर वस्त्रदालनाची मुहुर्तमेढ रोवली. १९६२ मध्ये कोहीनूर हे दुकान राज्यभरात नावारुपास आणण्यासाठी वसंतलालजी यांनी मोठी मेहनत घेतली. याच वर्षात रामनवनमीच्या मुहुर्तावर कोहीनूर फॅशन हाऊस या नावाने दुकानाचे नूतनीकरण करीत दुकानाला अत्याधुनिक स्वरुप दिले. बदलत्या काळात ग्राहकांना सेवा देणे, त्यांचा विश्वास जपणे आणि दर्जा सांभाळणे हे तत्त्व वसंतलालजी यांनी सांभाळून ठेवले. त्यांचा आदर्श वारसा त्यांचे पुत्र प्रदीप गांधी आणि नातू अश्विन गांधी पुढे नेत आहेत. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरbusinessव्यवसाय