शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

नगर जिल्ह्यात दोन दिवस हलका पाऊस : कृषी विद्यापीठाचा अंदाज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 4:36 PM

राहुरी : पावसाअभावी नगर जिल्ह्यातील शेतक-यांचा हिरमोड झाला असून येत्या २१ व २२ सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्ह्यात हलका पाऊस पडणार असल्याचा अंदाज राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने व्यक्त केला आहे. रोग, किडींचा प्रादुर्भाव वाढला असून शेतक-यांना विद्यापीठाने हवामानावर आधारित कृषी सल्ला दिला आहे.कपाशी पिकावर गुलाबी अथवा श्ंोदरी बोंडअळीचा अंदाज ...

राहुरी : पावसाअभावी नगर जिल्ह्यातील शेतक-यांचा हिरमोड झाला असून येत्या २१ व २२ सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्ह्यात हलका पाऊस पडणार असल्याचा अंदाज राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने व्यक्त केला आहे. रोग, किडींचा प्रादुर्भाव वाढला असून शेतक-यांना विद्यापीठाने हवामानावर आधारित कृषी सल्ला दिला आहे.कपाशी पिकावर गुलाबी अथवा श्ंोदरी बोंडअळीचा अंदाज समजण्यासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे ५० मीटर अंतरावर शेतात उभारावेत, असा सल्ला शेतक-यांना विद्यापीठाने दिला आहे. दर १५ दिवसांनी ल्यूर बदलावेत़ पात्या, फुले, बोंडे यांची गळ कमी करण्यासाठी प्लॅनोफिक्स या संजीवकाची एकरी ४० मिली १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झॉकोनॅझोल ५ टक्के ईसी २५ मिली १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकाच्या भोवती फिरून कीड व रोगाचे निरीक्षण करावे. सोयाबीनवरील स्पोडोप्टेरा हिरव्या उंट अळी गर्डल बीटलच्या नियंत्रणासाठी क्लोरॅनट्रनीलप्रोल १८.५ टक्के प्रवाही ३ मिली फ्ल्युबेंडामाईड ३९़३५ टक्के प्रवाही २ मिली अथवा लुफुनुरॉन ५.४ टक्के प्रवाही १२ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.कांदा पिकावर फुलकिडे व करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास कार्बोसल्फान २५ ईसी १५ मिली किंवा फिप्रोनिल ५ ईसी १५ मिली फवारणी करावी़, असा सल्ला देण्यात आला आहे.भारत मौसम विज्ञान विभागाच्या अंदाजानुसार अहमदनगर जिल्ह्यात पुढील पाच दिवसात कमाल तापमान ३१ ते ३४ अंश सेल्सिअस राहील व किमान तापमान १९ ते २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशता ढगाळ राहील. २१ व २२ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी येतील.  कमाल आर्द्रता ६७ ते ७८ टक्के राहील़ किमान आर्द्रता ४० ते ५४ टक्के राहील. वा-याचा ताशी वेग ९ ते १६ किलोमीटर राहील. - रवींद्र आंधळे, सहयोगी प्राध्यापक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी