शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

गांजाविक्री प्रकरणी श्रीगोंद्यात दोन भावांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 5:03 PM

श्रीगोंदा : विक्रीसाठी गांजा घेऊन जाताना श्रीगोंदा पोलिसांनी दोघा सख्ख्या भावांना पकडून त्यांच्याकडून चार किलो, ५०० ग्रॅम गांजा जप्त केला.अटकेमध्ये विजय राजाराम साळवे (वय ३५) व त्याचा भाऊ भीमराव साळवे (वय ३०, रा सिद्धार्थ नगर, टेंभुर्णी, ता माढा, जि. सोलापूर) यांचा समावेश आहे.श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाजीराव पोवार यांना मिळालेल्या ...

श्रीगोंदा : विक्रीसाठी गांजा घेऊन जाताना श्रीगोंदा पोलिसांनी दोघा सख्ख्या भावांना पकडून त्यांच्याकडून चार किलो, ५०० ग्रॅम गांजा जप्त केला.अटकेमध्ये विजय राजाराम साळवे (वय ३५) व त्याचा भाऊ भीमराव साळवे (वय ३०, रा सिद्धार्थ नगर, टेंभुर्णी, ता माढा, जि. सोलापूर) यांचा समावेश आहे.श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाजीराव पोवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हे दोघे गांजा घेऊन जात असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. पोलिसांनी त्यांना हटकले असता ते पळून जाऊ लागले. पोलिसांनी त्यांना पाठलाग करुन पकडले. व त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळील पिशवीत गांजाचे दोन पुडके सापडले. ४५ हजार ८०० रुपये किंमतीचा गांजा व ४० हजार रुपये किंमतीची दुचाकी असा ८५ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.दरम्यान, हा गांजा कर्नाटक येथून श्रीगोंदा साखर कारखाना परिसरात राहणा-या एका जणाला विक्रीसाठी आणला मात्र सदर व्यक्तिचा मोबाईल बंद असल्याने हे दोघे गावाकडे परतत होते. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाCrimeगुन्हा