शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

केळुंगण शिवारात अडीच लाखांची देशी दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 7:21 PM

मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास येथील पोलिसांनी सापळा रचून बुधवारी सुमारे साडे सदोतीस हजार रूपये किंमतीच्या देशी दारूसह एकूण २ लाख ३७ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

राजूर : कोल्हार घोटी रस्त्यावर केळुंगण गावाच्या शिवारात मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास येथील पोलिसांनी सापळा रचून बुधवारी सुमारे साडे सदोतीस हजार रूपये किंमतीच्या देशी दारूसह एकूण २ लाख ३७ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.रात्री घोटी मार्गे राजूरकडे मारूती गाडीतून देशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी यांनी फौजदार अशोक उजागिरे, ठाणे अंमलदार नवले, पोलीस नाईक रवींद्र वाकचौरे, पोलीस काँस्टेबल प्रवीण थोरात, नितीन सोनवणे यांच्या समवेत सापळा रचला. त्यानुसार रात्री साडे आठच्या सुमारास घोटी मार्गे येणारी मारूती -८८ या कारमधून (क्रमांक एम. एच.१२ सी वाय ४७२८) देशी दारूची बेकायदा वाहतूक होत असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार या कारचा कोल्हार घोटी रस्त्यावर पाठलाग करीत ती केळुंगणच्या शिवारात अडविण्यात आली.

कार चालकासह अटक

या कारची झडती घेतली असता त्यामध्ये पोलिसांना देशी दारूचे प्रत्येकी १८० मिलीच्या ४८ बाटल्या असलेले १५ खोके आढळले. या कारवाईत पोलिसांनी ३७ हजार ४४० रुपयांची दारू जप्त करण्यात आली. याबरोबरच मालवाहतूक करणारी सुमारे दोन लाख रूपयांची मारूती कार देखील पोलिसांनी जप्त केली. कार चालकासह एकाला पोलिसांनी अटक केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले