ब्रेक फेल झाल्याने संत्रा घेऊन जाणारा ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 01:39 PM2021-02-02T13:39:43+5:302021-02-02T13:43:18+5:30

नाशिकहून पुण्याला संत्री घेऊन जाणारा ट्रक ब्रेक फेल झाल्याने उलटला. हा अपघात मंगळवारी (दि. २) सकाळी साडे अकराच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर संगमेनर तालुक्यातील आळेखिंड येथे घडला.

The truck overturned with the orange as the brakes failed | ब्रेक फेल झाल्याने संत्रा घेऊन जाणारा ट्रक उलटला

ब्रेक फेल झाल्याने संत्रा घेऊन जाणारा ट्रक उलटला

Next

घारगाव  : नाशिकहून पुण्याला संत्री घेऊन जाणारा ट्रक ब्रेक फेल झाल्याने उलटला. हा अपघात मंगळवारी (दि. २) सकाळी साडे अकराच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर संगमेनर तालुक्यातील आळेखिंड येथे घडला.

 या अपघातात ट्रकसह मालाचे मोठे नुकसान झाले आहे. १६ टन संत्री या ट्रकमधून नेण्यात येत होती. अपघाताची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रमु‌ख, सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

संत्रा फळाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात कोणी जखमी झाले किंवा नाही, याचा तपशील मिळू शकला नाही. 

Web Title: The truck overturned with the orange as the brakes failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.