शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

भाडे थकविल्याने पोस्ट कार्यालयाला सील ठोकले : कर्मचारीही कोंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 11:34 AM

कृषी उत्पन्न बाजार समितीचे तब्बल २७ वर्षांचे भाडे थकविणाऱ्या राहुरी पोस्ट कार्यालयाला गुरूवारी सायंकाळी समितीने सील ठोकले.

ठळक मुद्देराहुरी बाजार समितीची कारवाई

राहुरी: कृषी उत्पन्न बाजार समितीचे तब्बल २७ वर्षांचे भाडे थकविणाऱ्या राहुरी पोस्ट कार्यालयाला गुरूवारी सायंकाळी समितीने सील ठोकले. सील ठोकल्यानंतर आत अडकलेल्या पोस्ट कर्मचा-यांची गुरूवारी सायंकाळी ७ वाजता सुटका करण्यात आली.राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या इमारतीमध्ये गेल्या २७ वर्षांपासून पोस्ट कार्यालयाचा कारभार चालतो. बाजार समितीची पोस्ट खात्याकडे १३ लाख ७८ हजार रूपये थकबाकी आहे. यासंदर्भात बाजार समितीने पोस्टाला वारंवार नोटिसा दिल्या़ वरिष्ठ कार्यालयाकडून पूर्तता झाल्यानंतर भाडे देऊ, असे पोस्ट अधिका-यांकडून वारंवार सांगण्यात आले़ गेल्यावर्षीही पोस्ट कार्यालयाला सील ठोकण्यात आले होते. गुरूवारी दिवसभर पोस्ट कार्यालयातील कर्मचा-यांनी कार्यालयातील सामान राहुरीच्या शिवाजी रस्त्यावरील कार्यालयात वाहून नेले. त्यानंतर ही बाब बाजार समितीच्या लक्षात आली़ समितीने पोस्ट कार्यालयाची पाहणी केली असता तेथे केवळ तिजोरी व जनरेटर आढळले. बाजार समितीचे पदाधिकारी व पोस्टाचे कर्मचारी यांच्यात चर्चा होऊन भाडे अदा करण्याबाबत ठोस निर्णय झाला नाही. पोस्टमास्तर एस. के. दातीर यांनी तुम्ही खोल्या ताब्यात घ्या, असे सांगितले. त्यावर बाजार समितीच्या अधिका-यांचे समाधान झाले नाही. अधिकारी व कर्मचाºयांनी बाजार समितीच्या आवारातील पोस्ट कार्यालय गाठले. समितीचे सचिव प्रकाश डुक्रे,लेखापाल भिकादास जरे, अंतर्गत लेखापरीक्षक एम.आर.शेख व कर्मचा-यांनी पोस्ट कार्यालयाला सील ठोकले. त्यामुळे कार्यालयात चार पोस्ट कर्मचारी अडकू न पडले़ त्यांची सायंकाळी उशिराने सुटका करण्यात आली.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी