शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

५० हजार मोबाईलची नेवासा शहरात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 5:27 PM

रस्त्यात भांडणाचे नाटक करून मोबाईल दुकानदाराने घरी चालविलेले ५० हजार रुपये किंमतीचे मोबाईल चोरट्यांनी पळविले. नेवासा शहरात शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.

नेवासा : रस्त्यात भांडणाचे नाटक करून मोबाईल दुकानदाराने घरी चालविलेले ५० हजार रुपये किंमतीचे मोबाईल चोरट्यांनी पळविले. नेवासा शहरात शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.शरद उगले यांची शहरात श्री साई ट्रेडर्स व मोबाईल शॉपी आहे. शुक्रवारी आठ वाजता दुकान बंद करुन घरी जात असताना राधाकृष्ण मंगल कार्यालयाच्या रस्त्यावर दोन तरुण भांडत होते. भांडणाचा जाण्यास अडथळा आला म्हणून उगले यांनी दुचाकीचा वेग कमी केला. एका चोरट्याने उगले यांच्याकडील नवीन मोबाईल असलेली पिशवी घेऊन नेवासा शहरातील मुख्य रस्त्याच्या दिशेने धूम ठोकली. तर दुसरा दुचाकीवरुन नेवासा बाजार समितीच्या दिशेने पसार झाला. उगले यांनी बाजार समितीपर्यंत या चोरट्याचा पाठलाग केला.पिशवीत ५० हजार रुपये किंमतीचे एकूण ३० हॅण्डसेट होते. याबाबत शरद उगले यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वाढत्या चोºयांमुळे मोबाईल विक्रेते रोज रात्री मोबाईल घरी नेतात. त्यामुळे चोरटे नवीन शक्कल लढवित असल्याचे उगले यांच्या चोरीवरून स्पष्ट होते. दर रविवारी बाजारातही मोठ्या प्रमाणावर मोबाईल चोरीस जात असल्याच्या तक्रारी आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासाahmednagar policeअहमदनगर पोलीस