शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह ये दिग्गज होते उपस्थित
2
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
3
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
4
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
5
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
6
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
7
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
8
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
9
भाजपासोबत जाण्याचा घटनाक्रम नेमका कसा होता?; सुनील तटकरेंनी २०१४ पासूनचं सगळं सांगितलं
10
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
11
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
12
बीडमध्ये बोगस मतदान, काही ठिकाणी फेरमतदान घ्या, बजरंग सोनावणे यांनी केली मागणी   
13
RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण
14
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर
15
राहुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना संधींचा काळ, लाभाचे शुभ योग; सुख-समृद्धीत वाढ, भाग्याची साथ!
16
मी कुठलंही वचन दिलं नव्हतं, उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत; अमित शाहांनी पुन्हा फटकारलं
17
IPO असावा तर असा! ३८६% प्रीमिअमवर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी ₹७५ वरुन पोहोचला ₹३६५वर
18
Ganga Saptami 2024: गंगेत स्नान केल्याने खरोखरंच पाप धुतले जाते का? गंगासप्तमिनीत्त वाचा गंगा स्नानाचे महत्त्व!
19
Ganga Saptami 2024: गंगा सप्तमीला का केले जाते पितृतर्पण? ते कसे करायचे व त्यामुळे काय फळ मिळते? वाचा!
20
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....

जिल्ह्यात लावणार साडेतीस लाख वृक्ष

By admin | Published: May 26, 2017 1:17 PM

जिल्ह्यात वनविभागासह इतर शासकीय विभाग मिळून ३० लाख ४७ हजार झाडे लावणार आहेत़ या वृक्षरोपणासाठी रोपे उपलब्ध व्हावीत,

आॅनलाईन लोकमतअहमदनगर, दि़ २६ - शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड योजनेत जिल्ह्यात वनविभागासह इतर शासकीय विभाग मिळून ३० लाख ४७ हजार झाडे लावणार आहेत़ या वृक्षरोपणासाठी रोपे उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने रोपे आपल्या दारी ही योजना राबविण्यात येणार आहेत़पहिल्या टप्प्यात २५ ते ३० जूनदरम्यान रोपांचे वाटप करण्यात येणार आहे़ १ ते ७ जुलैदरम्यान जिल्ह्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे़ ३० लाख ४७ हजार वृक्षलागवडीमध्ये २२ लाख ३९ हजार ७७४ वृक्ष वनविभाग लावणार आहे, ५ लाख ३८ हजार जिल्हा परिषद तर २ लाख ६९ हजार वृक्ष शासनाचे इतर विभागामार्फत लावण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय वनधिकारी प्रदीप भांबरे यांनी सांगितले़