शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
2
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
3
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
5
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
6
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
7
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
8
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
9
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
10
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
11
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
12
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
13
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
14
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
15
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
16
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
17
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
18
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
19
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
20
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही

Coronavirus : सायंकाळपासून अत्यावश्यक सेवा तात्पुरत्या बंद; उद्या सकाळपासून होणार पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 3:31 PM

मुस्लिम बांधवांच्या शब्बे-ए-बारात या सणानिमित्त अत्यावश्यक सेवा आज सायंकाळी सहापासून शुक्रवारी सकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला आहे.

अहमदनगर : मुस्लिम बांधवांच्या शब्बे-ए-बारात या सणानिमित्त अत्यावश्यक सेवा आज सायंकाळी सहापासून शुक्रवारी सकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला आहे.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्वच दुकाने, अस्थापना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बंद करण्यात आल्या आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. आज गुरुवारी मुस्लिम बांधवांचा शब्बे-ए-बारात हा सण आहे. त्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा आज सायंकाळी सहा वाजल्यापासून शुक्रवारी सकाळी सहापर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज काढला. अत्यावश्यक सेवेत किराणा दुकाने, दूध, दुग्ध उत्पादने, फळे व भाजीपाला औषधालय आदींचा समावेश आहे.शुक्रवारी (दि. १०) सकाळी सहा वाजल्यापासून अत्यावश्यक सेवा पूर्ववत होणार आहेत. अत्यावश्यक सेवा केवळ १२ तास बंद आहेत, असे या आदेशात म्हटले आहे.दरम्यान, शब्बे-ए-बारात हा सण मुस्लिम बांधवांनी आपल्या घरातच राहून साजरा करायचा आहे. कोठेही गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी केले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय