शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

चांद्यात चोरी : १५ तोळे सोने अन सव्वा किलो चांदी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 4:44 PM

चांदा ( ता.नेवासा)येथील मुख्य बाजारपेठेत चोरी झाली असून चोरट्यांनी अंदाजे १५ तोळे सोने सव्वा किलो चांदी रोख रक्कम लंपास केली.

सोनई : चांदा ( ता.नेवासा)येथील मुख्य बाजारपेठेत चोरी झाली असून चोरट्यांनी अंदाजे १५ तोळे सोने सव्वा किलो चांदी रोख रक्कम लंपास केली.मुख्य बाजारपेठेत सुनिल मनसुखलाल कटारीया यांच्या घरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास दुकानाची खिडकी तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरात सर्व सामानाची व कपाटाची उचकापाचक करून चोरी केली. यामध्ये पाच तोळे सोन्याचे मणी, दोन तोळे सोन्याच्या बांगड्या, दोन तोळे सोन्याच्या चार चुड्या तसेच चांदीचे कप, बशी, ग्लास, नाणे, चांदीची फ्रेम असे एकूण अंदाजे सव्वा किलो चांदी व दहा हजार रुपये रोख चोरट्यांनी लंपास केले.कटारीया यांच्या दुकाना समोरच असलेल्या वृषभ गांधी यांचे मेडिकल स्टोअर फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. तिसरी घटना पेठेच्या मागील गल्लीत राहणा-या भानुदास नागपुरे यांच्या घरी झाली. कपाटात ठेवलेले आठ ग्रॅम सोन्याचे डोल, रोख पंधरा हजार रुपये चोरट्यांनी लांबविले.पोलिस पाटिल कैलास अभिनव यांनी घटनेची माहीती सोनई पोलिसांना दिली. सोनई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास देशमाने घटनास्थळी हजर झाले. घटनेची पाहणी करून त्यांनी तातडीने ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. सुनिल कटारीया व भानुदास नागपुरे यांनी सोनई पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर