शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
3
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
4
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
5
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
6
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
7
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
8
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
9
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
10
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
11
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
12
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
13
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
14
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
15
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
16
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
17
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
18
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
19
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
20
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे

सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतले साईदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:03 PM

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी साई दरबारी हजेरी लावून पाद्यपूजा केली. त्यानंतर त्यांनी हिंदू- मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या द्वारकामाई मंदिर व रक्त संकलन केंद्राला भेट दिली.

शिर्डी : राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी साई दरबारी हजेरी लावून पाद्यपूजा केली. त्यानंतर त्यांनी हिंदू- मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या द्वारकामाई मंदिर व रक्त संकलन केंद्राला भेट दिली.शिर्डीमध्ये साई समाधी शताब्दी निमित्त गंगागिरी सप्ताहाला भेट देण्यासाठी काल सायंकाळी भागवत शिर्डीत दाखल झाले. आज सप्ताह स्थळी भेट देणार असून तेथील व्यवस्थेची पाहणी करून प्रवचनाला हजेरी लावणार आहेत. त्यानंतर चार वाजता स्वयंसेवकाशी संवाद साधणार आहेत. यावेळी तालुका संघचालक रावसाहेब गोंदकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, प्रांत संघ चालक नानाजी जाधव, संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार स्नेहलता कोल्हे, राजेंद्र गोंदकर उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी