शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

अहमदनगरमध्ये खड्डे चुकवत मतदान केंद्राकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 11:43 AM

अहमदनगर : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रस्त्यांवर पाणी साचलेले आहे. तसेच अनेक भागांत चिखल झालेला आहे. खड्डे आणि साचलेल्या पाण्यातून वाट काढत मतदार हे मतदान केंद्राकडे धाव घेत आहेत.

अहमदनगरमध्ये खड्डे चुकवत मतदान केंद्राकडे धावअहमदनगर : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रस्त्यांवर पाणी साचलेले आहे. तसेच अनेक भागांत चिखल झालेला आहे. खड्डे आणि साचलेल्या पाण्यातून वाट काढत मतदार हे मतदान केंद्राकडे धाव घेत आहेत.

गेल्या आठवडाभरापासून नगरमध्ये पाऊस सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून सलग तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. या पावसामुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहेत. नगर शहरातही मोठे खड्डे पडलेले आहेत.  या खड्ड्यांमध्ये मोठे पाणी साचलेले आहे. ग्रामीण भागात रविवारी मोठी कसरत करीत मतदान यंत्रे केंद्रापर्यंत पोहोचली होती. सोमवारी सकाळी मतदान केंद्रावर जाण्यासाठी मतदारांना वाट शोधावी लागली. नगरमध्ये सगळीकडे खड्डेच खड्डे झालेले आहेत. मतदान केंद्राबाहेर चिखल झाल्याने केंद्रात जाण्यासाठी मतदारांना मोठी कसरत करावी लागली. अनेक केंद्राबाहेर पाणीही साठलेले आहे.नगर शहरात दुपारनंतर पावसाची शक्यता असल्याने नागरिक सकाळीच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते.