शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

एमआयडीसी परिसरात घरफोड्या करणारा पप्पू गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 5:19 PM

एमआयडीसी परिसरात घरफोड्या करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी अटक केली़ पप्पू परसराम काळे (वय ३५ रा. वडगाव गुप्ता ता. नगर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

अहमदनगर: एमआयडीसी परिसरात घरफोड्या करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी अटक केली़ पप्पू परसराम काळे (वय ३५ रा. वडगाव गुप्ता ता. नगर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.काळे याने १२ डिसेंबर २०१७ रोजी एमआयडीसी परिसरातील विखे पाटील हॉस्पिटलजवळ असलेल्या दिनेश भास्कर काळे यांच्या घरी चोरी करून २२ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शनिवारी पप्पू काळे हा एमआयडीसी परिसरात येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस निरिक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरिक्षक डॉ़ शरद गोर्डे, सुधीर पाटील, कॉस्टेबबल बाळासाहेब मुळीक, योगेश गोसावी, अण्णा पवार, रवींद्र कर्डिले यांच्या पथकाने काळे याला सापळा लावून अटक केली. पुढील तपासाठी काळे याला एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. काळे याने नगर शहर व परिसरात आणखी घरफोड्या केल्याचे समोर आले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस