शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
6
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
7
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
8
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
9
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
10
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
11
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
12
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
13
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
14
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
15
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
16
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
17
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
18
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
19
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर

अतिरिक्त ६० गुरुजींचे आॅनलाईन समायोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 11:49 AM

शासनाच्या आॅनलाईन बदल्यांमुळे रखडलेले अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन बुधवारी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात करण्यात येणार आहे.

अहमदनगर : शासनाच्या आॅनलाईन बदल्यांमुळे रखडलेले अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन बुधवारी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात करण्यात येणार आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार असल्याने सोयीची शाळा मिळविण्यासाठी शिक्षकांना कसरत करावी लागणार आहे.पटसंख्या घटल्यामुळे जिल्ह्यातील शाळा गेल्या जूनपासून बंद झाल्या. त्यामुळे जिल्ह्यातील २१ उपाध्यापक अतिरिक्त झाले. तसेच पटसंख्या घटल्याने ९ ,तर पात्र शिक्षक मिळाल्याने ३० शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. सप्टेंबर २०१७ मध्ये घेतलेल्या पटसंख्येनुसार एकूण ६० शिक्षक अतिरिक्त ठरले. त्यांचे समायोजन करण्यासाठी शासनाने मार्चमध्ये मंजुरी दिली होती. परंतु, आॅनलाईन बदल्यांमुळे समायोजन करण्यात आले नाही. गेल्या दोन महिन्यांपासून समायोजन रखडले होते. सेवा ज्येष्ठतेनुसार शाळांवर नियुक्त्या दिल्या जाणार आहेत. रिक्त असलेल्या जागा आॅनलाईन दाखविण्यात येतील. ज्येष्ठ शिक्षकांना समायोजनात प्राधान्य दिले जाणार आहे.बीड, लातूरचे शिक्षक अडकले नगरमध्येचच्आंतर जिल्हा बदलीने जिल्ह्यातील एकूण ९ शिक्षकांच्या इतर जिल्ह्यामध्ये बदल्या झाल्या. यामध्ये लातूर-६ तर उस्मानाबाद, पुणे आणि बीड प्रत्येकी एक, अशा नऊ शिक्षकांचा समावेश आहे. या जिल्ह्यातील शिक्षक अतिरिक्त ठरल्याने त्यांनी नगर जिल्ह्यातील या शिक्षकांना कार्यमुक्त करू नये, असे कळविले आहे. त्यामुळे ९ शिक्षक अतिरिक्त ठरले असून, त्यांचेही समायोजन करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद