शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक निकाल! पाकिस्ताननंतर आणखी एक तगडा संघ हरला, कॅनडाने विजय मिळवला 
2
...तर महाविकास आघाडी विधानसभेत स्पष्ट बहुमतानं जिंकेल; योगेंद्र यादवांची भविष्यवाणी
3
नरेंद्र मोदींच्या हातातील राष्ट्रपतींनी दिलेल्या या पत्रात नेमकं काय?; जाणून घ्या
4
फडणवीस पायउतार होताच गिरीश महाजन नवे उपमुख्यमंत्री? चर्चेला उधाण येताच म्हणाले... 
5
आम्ही सोबत नसतो तर काँग्रेसनं इतक्या जागा जिंकल्या असत्या का?; संजय राऊतांचा प्रश्न
6
T20WC सुरू असताना ऋतुराज गायकवाडचा Video Viral; अचंबित करणारं घडलं काहीतरी
7
इस्रायलचा मध्य गाझामध्ये हवाईहल्ला; ४० पॅलेस्टाइन नागरिक ठार, १८ लहान मुलांचा समावेश
8
विधानसभा मनसे स्वबळावर लढणार?; राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर नेते म्हणाले...
9
हुथी बंडखोरांची मुजोरी! सागरी हल्ल्यानंतर आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या ९ कर्मचाऱ्यांना बनवले बंदी
10
मोठी बातमी: महाराष्ट्रात हादरा, दिल्लीत बैठक; शिंदे-फडणवीस-अजितदादांमध्ये खलबतं सुरू
11
शरद पवारांच्या पक्षातील ३ आमदार आमच्यासोबत येणार; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा
12
शेअर बाजार घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी 'त्या' दिवशी बक्कळ कमाई केली; पाहा...
13
मोदींसोबत वाजपेयींसारखा गेम करू शकतात चंद्राबाबू नायडू?; भाजपा उचलतंय सावध पाऊल
14
ईव्हीएम जिवंत आहे का? म्हणणाऱ्या मोदींना काँग्रेसचे प्रत्युत्तर; म्हणाले, "पुरावे घेऊन तुमच्याकडे..."
15
अजित पवारांनंतर प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा; ईडीने परत केली १८० कोटींची संपत्ती
16
शेअर मार्केटने मोडला 3 जूनचा रेकॉर्ड; सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाढ, Sensex 76000 पार...
17
जितते कम है, हारते जादा...! पाकिस्तानच्या पराभवानंतर बिचाऱ्या या तरुणीची व्यथा ऐका, Video 
18
लोकसभेतल्या विजयानंतर शिंदेंच्या मतदारसंघावर राणेंचा दावा; उदय सामंत म्हणाले, "फडणवीसांकडे..."
19
याला म्हणतात 'खटा-खट खटा-खट रिटर्न'! 4 वर्षांत ₹1 लाखाचे झाले ₹47 लाख; दिला 4500% चा बंपर परतावा
20
...आणि तू विराट कोहलीशी स्पर्धा करतोस! IShowSpeed ने पाकिस्तानी संघाची पार लाज काढली

कृषी दिनाच्या कार्यक्रमाला पदाधिकाऱ्यांची दांडी

By admin | Published: July 02, 2014 12:35 AM

अहमदनगर : कृषी दिनाचा कार्यक्रम अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, उपाध्यक्षा मोनिका राजळे, सभापती हर्षदा काकडे आणि कै लास वाकचौरे यांच्या गैरहजेरीत पार पडला.

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्यावतीने आयोजित कृषी दिनाचा कार्यक्रम अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, उपाध्यक्षा मोनिका राजळे, सभापती हर्षदा काकडे आणि कै लास वाकचौरे यांच्या गैरहजेरीत पार पडला. नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुरू झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कृषी सभापती बाबासाहेब तांबे यांना भुषवावे लागले.दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जयंती दिन हा कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जिल्हा परिषदेतही कृषी दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार होती. मात्र, नियोजित वेळेपेक्षा कार्यक्रम उशिरा सुरू झाला.पालकमंत्री मधुकरराव पिचड यांनी सकाळी ११ वाजता पक्ष कार्यालयात बैठक आयोजित केली होती. यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी हजर राहावे लागले. त्याचा परिणाम कृषी विभागाच्या कार्यक्रमावर झाला. दरम्यान, तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी योजनांची माहिती दिली. त्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. विशेष घटक आणि जिल्हा परिषदेच्या योजनेतून शेतकऱ्यांना शेती अवजारांचे वाटप करण्यात आले.